• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Malpuwa At Home Simple Food Recipe Sweet Recipe

Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत

श्रावण महिन्यात घरामध्ये अनेक नवनवीन गोड पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाचा मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 21, 2025 | 10:26 AM
पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिन्यात घरामध्ये अनेक गोडाचे चविष्ट पदार्थ बनवले जातात.शेवयांची खीर, तांदळाची खीर, शिरा, गुलाबजाम किंवा रसमलाई इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. घरातील सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच हे ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचा मालपुवा बनवू शकता. मालपुवा हा राजसथनमधील मिठाईचा पदार्थ आहे. राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश इत्यादी भागांमध्ये मालपुवा प्रामुख्याने बनवला जातो. याशिवाय मारवाडी लोक सणाच्या दिवशी घरात मालपुवा, घेवर, सत्तूचे लाडू इत्यादी अनेक नवनवीन पदार्थ कायमच बनवत असतात. गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला मालपुवा चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • साखर
  • वेलची पावडर
  • मध
  • तूप
  • केशर
  • रवा
  • दुधाची साय
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

कृती:

  • गव्हाच्या पिठाचा मालपुवा बनवण्याची सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा आणि गव्हाचं पीठ एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • नंतर त्यात दुधाची साय आणि आवश्यकतेनुसार दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. मालपुवा बनवताना त्यात जास्त दूध टाकू नये.
  • मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात साखर टाकून पाक तयार करा. पाक तयार झाल्यानंतर साखरेचा चिकटपणापाण्यामध्ये उतरेल.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे मालपुवा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले मालपुवा साखरेच्या पाकात काहीवेळ टाकून ठेवा.
  • २ मिनिटांनंतर साखरेच्या पाकातील मालपुवा ताटात काढून घ्या. केशर काड्या आणि बारीक चिरलेला सुका मेवा टाकून मालपुवा खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेला गव्हाच्या पिठाचा मालपुवा.

Web Title: How to make malpuwa at home simple food recipe sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा
1

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा

इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा चमचमीत मसालेदार अंड्याचे काप, डाळ भातासोबत लागेल चविष्ट
3

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा चमचमीत मसालेदार अंड्याचे काप, डाळ भातासोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास दीर्घकाळ राहील पोट भरलेले, शरीरात टिकून राहील ऊर्जा
4

सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास दीर्घकाळ राहील पोट भरलेले, शरीरात टिकून राहील ऊर्जा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

Jan 17, 2026 | 09:44 AM
Gondia News: १११९ वाहनचालकांवर आकारला लाखोंचा दंड, ‘सिग्नल जम्प’च्या नावावर केली दंडात्मक कारवा

Gondia News: १११९ वाहनचालकांवर आकारला लाखोंचा दंड, ‘सिग्नल जम्प’च्या नावावर केली दंडात्मक कारवा

Jan 17, 2026 | 09:40 AM
Navpancham Rajyog 2026 : नवपंचम योगामुळे या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, यश आणि संपत्तीत वाढ

Navpancham Rajyog 2026 : नवपंचम योगामुळे या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, यश आणि संपत्तीत वाढ

Jan 17, 2026 | 09:38 AM
IND vs BAN U19 : वैभव सुर्यवंशीवर असणार दुसऱ्या सामन्यात नजर! कोणत्या खेळाडूंना मिळणार आज Playing 11 मध्ये स्थान

IND vs BAN U19 : वैभव सुर्यवंशीवर असणार दुसऱ्या सामन्यात नजर! कोणत्या खेळाडूंना मिळणार आज Playing 11 मध्ये स्थान

Jan 17, 2026 | 09:23 AM
भारतीय सिनेमा व साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १७ जानेवारीचा इतिहास

भारतीय सिनेमा व साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १७ जानेवारीचा इतिहास

Jan 17, 2026 | 09:14 AM
Nagpur News: मनपावर चौथ्यांदा भगवा, १२० चे होते टार्गेट अन् १०२ वर लागला ब्रेक

Nagpur News: मनपावर चौथ्यांदा भगवा, १२० चे होते टार्गेट अन् १०२ वर लागला ब्रेक

Jan 17, 2026 | 09:13 AM
डान्स की स्टंट? महिलेची कमाल… चक्क जळत्या चुलीला मडक्यासह डोक्यावर ठेवलं अन् पाहून नेटकरी झाले अवाक्; Video Viral

डान्स की स्टंट? महिलेची कमाल… चक्क जळत्या चुलीला मडक्यासह डोक्यावर ठेवलं अन् पाहून नेटकरी झाले अवाक्; Video Viral

Jan 17, 2026 | 09:12 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.