Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट स्टाईल मसाला सँडविच पाव बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या मसाला सँडविच पाव बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 11, 2025 | 10:13 AM
१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव

१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव

Follow Us
Follow Us:

घरातील लहानापासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नाश्त्यात काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण कायमच विकत पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पोट भरेल अशा घरगुती आणि पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. मुंबईच्या रस्त्यांवर अनेक वेगवेगळे स्ट्रीट फूड पदार्थ मिळतात. त्यातील मसाला पाव, वडापाव, पाणीपुरी, पावभाजी इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे कमीत कमी साहित्यात झटपट मसाला सँडविच पाव बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

१० मिनिटांमध्ये ताज्या लिंबांपासून बनवा आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचं, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • काकडी
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • कांदा
  • पाव
  • बीट
  • सुक्या मिरच्या
  • लसूण
  • आलं
  • पावभाजी मसाला
  • बटर
  • चाट मसाला
  • कोथिंबीर
Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा ‘प्लम केक’; रेसिपी नोट करा

कृती:

  • मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात लाल सुक्या मिरच्या काहीवेळ भिजवत ठेवा.
  • काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट गोलाकार पातळ कापून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेल्या लाल सुक्या मिरच्या, आलं, लसूण आणि चवीनुसार मीठ घालून बारीक पेस्ट बनवा.
  • तवा गरम करून त्यावर बटर टाका. त्यानंतर त्यात पावभावी मसाला आणि तयार केलेली लाल मिरच्यांची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात पाव घालून भाजून घ्या. गरम केलेल्या पावामध्ये काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट घालून वरून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make mumbai style masala sandwiches for breakfast in 10 minutes morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.