Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये होतील काळेभोर सुंदर केस! कांद्याच्या सालींचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कलर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर अनेक महिला, मुली केसांना हेअर कलर लावतात. मात्र यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. पांढरे केस काळे करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2025 | 09:55 AM
कांद्याच्या सालींचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कलर

कांद्याच्या सालींचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कलर

Follow Us
Close
Follow Us:

बदलेली जीवनशैली आणि आहारात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडून जाते. कमी वयातच केस पांढरे होणे, केस अचानक तुटणे, केसांची वाढ थांबणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. शँम्पू, कंडिशनर किंवा हेअर सिरम लावून केसांची काळजी घेतली जाते. पण हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट केसांसाठी काहीवेळा हानिकारक ठरतात. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

पायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी ‘या’ ५ रुपयांच्या पदार्थाचा करा वापर, टाचा होतील मुलायम आणि सॉफ्ट

हल्ली कमी वयात अनेकांचे केस पांढरे होऊन जातात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी महिला हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर करतात. मात्र हानिकारक रसायनांपासून बनवलेले हेअर केअर काहीकाळ केस अतिशय काळेभोर आणि सुंदर ठेवतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा एकदा केसांची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांद्याचा सालीचा वापर करून हेअर कलर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा हेअर कलर पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मदत करतो. चला तर जाणून घेऊया हेअर कलर बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • कांद्याची साल
  • कलोंजी
  • मेथी दाणे
  • अळशीच्या बिया
  • रोझमेरी
  • खोबरेल तेल

कृती:

  • नॅचरल हेअर कलर बनवण्यासाठी, कढईमध्ये कांद्याची साल, कलोंजी, मेथी दाणे, अळशीच्या बिया, रोझमेरी घेऊन मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर हे पदार्थ मंद आचेवर भाजून घ्या. कढईमधील पदार्थ जास्त भाजू नये. यामुळे हेअर कलर खराब होण्याची शक्यता असते.
  • भाजून घेतलेले सर्व पदार्थ ताटात काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करा.
तडखत्या उन्हामुळे गेलंय चेहऱ्यावरचे तेज? मग झोपण्यापूर्वी करा ‘या’ वस्तूंचा वापर

हेअर कलर वापरण्याची सोपी पद्धत:

घरी बनवलेला हेअर कलर मोठ्या वाटीमध्ये घेऊन त्यात खोबऱ्याचं तेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. पातळ मिश्रण ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण केसांवर लावा. हेअर कलर लावल्यानंतर अर्धा ते एक तास केसांवर ठेवून नंतर शँम्पूने केस स्वच्छ करून घ्या. हा नैसर्गिक हेअर कलर केसांसाठी अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे तुमचे केस काळेभोर, घनदाट, लांबसडक होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make natural hair color using this method using onion peels home remedies for white hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Long Hair

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.