Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात होईल उत्साहाने! सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

वाटीभर रव्याचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिल्ला बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रव्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रव्याचा चिल्ला बनवू शकता. रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अनेक वेगवेगळे बनवले जातात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातो आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा लहान मुलं भाज्या आणि कांदा टोमॅटो खाण्यास नकार देतात. जेवणातील कांदा टोमॅटो बाहेर काढून फेकून दिला जातो. अशावेळी तुम्ही मुलांसाठी अनेक नवनवीन पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रव्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

विकेंड स्पेशल! यंदा घरी ट्राय करा मंगलोरियन स्टाईल ‘प्राॅन्स घी रोस्ट’; मसालेदार आणि सुगंधित चव मनाला करेल खुश

साहित्य:

  • रवा
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • दही
  • शिमला मिरची
  • कोथिंबीर
  • तेल
राजस्थनी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘मिरची के टिपोरे’, चटपटीत रेसिपी पाहून सगळ्यांच्या तोंडाला सुटेल पाणी

कृती:

  • रव्याचा चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा टोमॅटो आणि इतर भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या व्यवस्थित बारीक चिरा. यामुळे लहान मुलं भाज्या खातील.
  • टोपात वाटीभर रवा घेऊन त्यात दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. पिठात गुठळ्या राहू नये म्हणून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. तयार केलेले पीठ काहीवेळ झाकण लावून ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर तेल पसरवा. त्यानंतर रव्याचे मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रव्याचा चिल्ला. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make nutritious semolina chilla in 10 minutes for morning breakfast food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.