Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक, नोट करा सोपी रेसिपी

साखर आणि मैद्याचा वापर करून बनवलेला केक खाण्यास अनेक लोक नकार देतात. मात्र आज आम्ही तुम्हाला साखर मैद्याचा वापर न करता ओट्स खजूर केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2025 | 03:40 PM
मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक

मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक

Follow Us
Follow Us:

लहान मुलांसह मोठ्यांना केक हा पदार्थ खायला खूप आवडतो. वाढदिवस, लग्नाची अनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी केक कापून सेलिब्रेशन केले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवरचे केक उपलब्ध आहेत. केक खाल्यानंतर पोटही लगेच भरते आणि चवही अतिशय सुंदर लागते. मात्र केक बनवताना मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. केक बनवताना जास्त प्रमाणात साखर मैद्याचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. केकमध्ये मैदा आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साखर मैद्याचा वापर न करता ओट्स खजूर केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओट्स खजूर केक चवीला अतिशय सुंदर लागतो. हा केक मधुमेह असलेले रुग्णसुद्धा खाऊ शकतात. कारण यामध्ये नैसर्गिक गोडवा वाढवण्याचे काम खजूर करतो. चला तर जाणून घेऊया ओट्स खजूर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान

साहित्य:

  • ओट्स
  • खजूर
  • दूध
  • पिकलेली केळी
  • कोको पावडर
  • बेकिंग पावडर
उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट ‘रताळ्याचे थालीपीठ’

कृती:

  • ओट्स खजूर केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, खजूरच्या बिया काढून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये गरम दूध घेऊन त्यात काहीवेळ खजूर बिया टाकून ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजत ठेवलेले खजूर आणि दूध एकत्र करून बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये पिकलेलं केळ घेऊन व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात कोको पावडर, बेकिंग पावडर, ओट्सची पावडर आणि खजुरची पेस्ट घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यानंतर वरून तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या.
  • बेकिंग ट्रेला बटर लावून त्यात तयार करून घेतलेले मिश्रण ओतून वरून पुन्हा एकदा सजावटीसाठी काजू बदाम तुकडे घालून केक बेक करून घ्या.
  • केक शिजल्यानंतर बाहेर काढून त्याचे स्लाइस करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओट्स खजूर केक.

Web Title: Make oats dates cake with minimum ingredients without using powdered sugar without sugar cake recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.