(फोटो सौजन्य: Pinterest)
तेच तेच रोजच खाऊन बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येत असतो. तसेच काही नवीन खायची इच्छा होते पण कामाच्या व्यापात आपल्याला जास्त मेहनतही घेऊ वाटतं नाही. तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर आजची ही रेसिपी खास करून तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक चवदार रेसिपी घेऊन आलो आहोत जीची चव तुमच्या आत्म्याला तृप्ती देईल आणि ही बनायलाही फार वेळ घेणार नाही.
भारतीय खाद्यपदार्थ आपल्या अनोख्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी खासियत असते, जी त्यांच्या खाद्यपदार्थाची चव आणि ते तयार करण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसून येते. सिंधी खाद्यपदार्थ देखील या विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सिंधी पाककृतीमध्ये मसाल्यांचे परिपूर्ण मिश्रण आणि स्वादिष्ट चव यांचा अनोखा मेळ आहे. आज आम्ही तुम्हाला सिंधी स्टाइल दाल पकवान बनवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत, जी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral
साहित्य
प्रयागराजची प्रसिद्ध खस्ता कचोरी आता घरीच बनवा, संध्याकाळचा नाश्ता होईल आणखीनच खास
कृती