Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक, मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या फळांचा वापर करून पॅनकेक बनवले जातात. म्हणून आज आम्ही तुम्हाला केळी पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2025 | 08:00 AM
अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक

अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात अंड्याचा वापर न करता केळीची पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी खाणे आरोग्यासाठी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय पॅनकेक तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना घेऊन जाऊ शकता. बऱ्याचदा लहान मुलांना केळी खायला आवडत नाही. चवीला गोड असलेली केळी अनेक लोक खात नाहीत. अशावेळी तुम्ही पॅनकेक किंवा इतर पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी, नोट करून घ्या चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • केळी
  • मैदा
  • साखर
  • बेकिंग सोडा
  • दूध
  • मीठ
  • बटर
उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • केळी पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल काढून बारीक तुकडे करा आणि चमच्याने केळी मॅश करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेली केळी, मैदा आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर आणि बेकिंग सोडा टाका. हे सर्वच साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यात दूध टाकून पॅनकेकचे मिश्रण तयार करा.
  • तवा गरम झाल्यानंतर त्यात बटर टाका आणि वरून पॅनकेकचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केळी पॅनकेक. पॅनकेक सर्व्ह करताना वरून त्यावर मध टाकावे.

Web Title: Make quick banana pancakes for breakfast without using eggs banana pancakes recipe for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.