Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे, दीर्घकाळ पोट राहील भरलेले

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक मुगाच्या डाळीचे आप्पे बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया पालक मुगडाळ आप्पे बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही अतिशय आरोग्यदायी सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. नेहमीच सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक मूगडाळीचे आप्पे बनवू शकता. आप्पे हा साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. खोबऱ्याची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत आप्पे अतिशय सुंदर लागतात. लहान मुलं वेगवेगळ्या पालेभाज्या खाण्यास कायमच नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना पालेभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. पालक खाल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. पालकमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि थकवा, अशक्तपणा अजिबात जाणवत नाही. मुगाची डाग सहज पचन होते. पचनक्रिया बिघडल्यानंतर मुगाच्या डाळीची सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पालक मुगडाळ आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • मुगडाळ
  • हिरवी मिरची
  • आलं
  • मीठ
  • कोथिंबीर
  • बेसन
  • पनीर
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • तेल
थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • पालक मुगडाळ आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ करून पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगडाळ, पालक, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात किसून घेतलेले पनीर, बेसन, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात आवडीनुसार चाट मसाला घालावा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे. आप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा.
  • त्यात तेल घालून आप्पे पीठ घाला आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक मुगडाळ आप्पे.

Web Title: Make quick healthy spinach and mung dal appe for breakfast simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
1

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
2

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
3

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी
4

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.