• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Curd Kadhi At Home Winter Special Food Recipe Cooking Tips

थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कायमच डाळभात खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही किंवा ताकाची आंबटगोड कढी बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2025 | 10:18 AM
थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी

थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे दह्याची आंबटगोड कढी. कढीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून कढी बनवली जाते. टोमॅटोची कढी, आंबट कोकम कढी इत्यादी कढीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. जेवणाच्या ताटात कायमच भातासोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी डाळ किंवा भाजी बनवली जाते. पण सतत तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. दह्याच्या कढीचे सेवन केल्यामुळे तोंडाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया गरमागरम दह्याची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार

साहित्य:

  • ताक
  • बेसन पीठ
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कढीपत्ता
  • तूप
  • मोहरी
  • हिंग
  • जिरं
  • साखर
  • कोथिंबीर
जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी

कृती:

  • दह्याची कढी बनवण्यासाठी तुम्ही दही किंवा ताक दोन्हीपैकी कोणताही पदार्थ वापरू शकता.
  • टोपात ताक घेऊन त्यात दोन चमचे बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ताकामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • टोपात तूप गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची पाने आणि जिरं घालून भाजा. नंतर त्यात बारीक कुटून घेतलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून लाल होईपर्यंत भाजा.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात ताक ओतून आवश्यकता वाटल्यास पाणी घाला.
  • दह्याची कढी फुटू नये म्हणून मंद आचेवर गॅस ठेवून सतत चमच्याने ढवळत राहा. कढीला उकळी येईपर्यंत सतत मिश्रण मिक्स करत राहा.
  • सगळ्यात शेवटी कढीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दह्याची आंबटगोड कढी. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make curd kadhi at home winter special food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना
1

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना

मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी! सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध शहरात मुंबई पाचव्या क्रमांकावर
2

मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी! सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध शहरात मुंबई पाचव्या क्रमांकावर

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करा रेसिपी
3

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करा रेसिपी

२०२५ मध्ये भारतात सर्वात जास्त सर्च करण्यात आले होते ‘हे’ चविष्ट पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची नावे
4

२०२५ मध्ये भारतात सर्वात जास्त सर्च करण्यात आले होते ‘हे’ चविष्ट पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची नावे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Dec 10, 2025 | 12:30 AM
Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

Dec 09, 2025 | 11:30 PM
Bangladesh Election : कोण असेल बांगलादेशचा पुढील पंतप्रधान? ‘ही’ चार नावे शर्यतीत, जाणून घ्या?

Bangladesh Election : कोण असेल बांगलादेशचा पुढील पंतप्रधान? ‘ही’ चार नावे शर्यतीत, जाणून घ्या?

Dec 09, 2025 | 11:23 PM
Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज

Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज

Dec 09, 2025 | 11:08 PM
India Beats South Africa 1st T20I: कटकच्या मैदानात हार्दिकचा तुफान! भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी चिरडले

India Beats South Africa 1st T20I: कटकच्या मैदानात हार्दिकचा तुफान! भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी चिरडले

Dec 09, 2025 | 10:16 PM
IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO

Dec 09, 2025 | 09:50 PM
भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

Dec 09, 2025 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.