Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही कोकणी पद्धतीमध्ये रस खापरोळ्या बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2025 | 08:00 AM
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी

कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे घरात हेल्दी टेस्टी पदार्थ बनवावे. कोकणातील पारंपरिक पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. कोकणात माश्यांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव चाखताच मनालाही आनंद वाटेल. आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने रस खापरोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो. पण चवीला खापरोळ्या अतिशय सुंदर लागतात. नारळाच्या रसात खापरोळ्या बुडवून खाल्ल्या जातात. चला तर जाणून घेऊया कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रसातील खापरोळ्या.(फोटो सौजन्य – pinterest)

राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मेथी दाणे
  • खोबऱ्याचा रस
  • हळद
  • गूळ
  • वेलची पावडर
  • जिऱ्याची पावडर
दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रस खापरोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ करून घ्या. त्यानंतर तीन वेळा पाण्याने धुवा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून वरून मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. ५ तासांनी तांदूळ डाळीचे मिश्रण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्या.
  • त्यानंतर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकून रात्रभर पीठ झाकून ठेवा. सकाळी पीठ आंबलेले असेल.
  • तयार केलेले पीठ मोठ्या भांड्यात टाकून फेटून घ्या. आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात पाणी घालू शकता.
  • पॅन गरम करून त्यावर नारळाच्या शेंडीने तेल लावून घ्या. त्यानंतर त्यावर छोट्या छोट्या खापरोळ्या काढून भाजा.
  • वाटीमध्ये खोबऱ्याचे दूध घेऊन त्यात गूळ घाला. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वेलची पावडर, जिऱ्याची पावडर आणि दालचिनी पावडर घालून मिक्स करा.
  • खापरोळ्या सर्व्ह करताना सगळ्यातआधी ताटात खापरोळ्या घेऊन वरून नारळाचे दूध टाकून खाल्यास चव अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make quick rasa khaparoli for morning breakfast in the traditional konkan style breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • kokan

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.