उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणीचे सत्व
वाढत्या उन्हाचे चटके सगळ्यांचं सहन करावे लागत आहेत. ऊन वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढत जाते. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात किंवा नाश्त्यात नेहमीच थंड आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे पौष्टिक सत्व बनवू शकता. नाचणी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम, फायबर आणि इतर घटक शरीराला पोषण देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे सत्व बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये नाचणी सत्व बनवल्यास लहान मुलांपासून यते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावरील चरबी होईल झपाट्याने कमी
चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह, नोट करून घ्या रेसिपी