वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा 'या' चहाचे सेवन
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक जिमला जाणे, प्रोटीनशेक किंवा इतर अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते, जी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे बऱ्याचदा मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेकन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता नैसर्गिक पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन करून वाढलेले वजन कमी करावे. यामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि शरीर निरोगी राहील. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी गवती चहाच्या काड्यांपासून चहा कसा बनवावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या चहाचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्था निरोगी राहील.(फोटो सौजन्य – iStock)
Recipe: मूग डाळीपासून बनवलेली कुरकुरीत मठरी खाल्ली आहे का? चहासोबत लाजवाब लागेल
Gudi Padwa Special: घरी बनवा पारंपरिक आंबेडाळीचा नैवेद्य, त्वरित नोट करा रेसिपी