Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंदूरशिवाय घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल अमृतसारी पनीर टिक्का, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील कौतुक

घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही अमृतसरी पनीर टिक्का बनवू शकता. हा पदार्थ खाऊन सगळेच तुमचे कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 03:40 PM
तंदूरशिवाय घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल अमृतसारी पनीर टिक्का, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील कौतुक

तंदूरशिवाय घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल अमृतसारी पनीर टिक्का, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील कौतुक

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. शाहाकारी पदार्थ खाणाऱ्या लोकांसाठी पनीर उत्तम मानले जाते. कारण यामध्ये असलेले प्रोटीनयुक्त घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पनीरचे सेवन करावे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कायमच तंदूर पनीर किंवा तंदूर चिकन मागवले जाते. पण नेहमीच बाहेरील विकतचे तंदूर आणून खाण्यापेक्षा घरी बनवून खावे. कारण बाजारात विकत मिळणारे तंदूर बनवताना रंगाचा वापर करावा लागतो. हा रंग शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तंदूर भट्टीचा वापर न करता घरच्या घरी अमृतसारी पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा घरातील पार्टीनिमित्त तुम्ही पनीर टिक्का बनवू शकता. पनीर टिक्का पुदिन्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया अमृतसरी पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

साहित्य:

  • पनीर
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • शिमला मिरची
  • कांदा
  • भाजलेलं बेसन
  • आलं लसूण पेस्ट
  • चाट मसाला
  • कसुरी मेथी
  • लिंबाचा रस
  • दही
कडाक्याच्या उन्हाळ्यात अस्सल कोकणी पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

कृती:

  • अमृतसारी पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्यावे. फेटलेल्या दह्यात भाजलेले बेसन, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या पनीरचे तुकडे, मध्यम आकारात कापलेला कांदा, शिमला मिरची घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • पनीर मसाल्यांमध्ये घातल्यानंतर अतिशय हलक्या हाताने मिक्स करावे, अन्यथा पनीरचे बारीक बारीक तुकडे होतील.
  • मसाल्यांमध्ये भाज्या ४० ते ४५ मिनिटं मुरण्यासाठी ठेवाव्यात. नॉन-स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर बटर टाकून त्यावर भाज्या आणि पनीरचे तुकडे ठेवून व्यवस्थित भाजावे.
  • भाजलेल्या पनीर आणि भाज्यांना स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा गरम करून त्यावर बटर टाकावे आणि १० मिनिटं झाकण मारून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला अमृतसरी पनीर टिक्का.

Web Title: Make restaurant style amritsari paneer tikka at home without tandoor simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.