Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेस्टाॅरंट कशाला… घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं ‘हरियाली चिकन टिक्का’, पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

Hariyali Chicken Tikka Recipe : चिकन टिक्का तर आपण खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला हरियाली चिकन टिक्काची रेसिपी सांगत आहोत जी चवील लाजवाब लागते. विकेंड स्पेशल तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 09:41 AM
रेस्टाॅरंट कशाला... घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं 'हरियाली चिकन टिक्का', पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

रेस्टाॅरंट कशाला... घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारं 'हरियाली चिकन टिक्का', पार्टी स्नॅक्ससाठीचा परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • चिकन म्हणजे नाॅनव्हेज प्रमींच जीव की प्राण.
  • चिकनपासून अनेक पदार्थ बनवले जातात.
  • आज आपण चिकन टिक्काची रेसिपी जाणून घेणार आहोत.
भारतीय स्वयंपाकात हिरव्या मसाल्यांचा वापर हा केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा मानला जातो. हरियाली चिकन टिक्का ही अशीच एक स्वादिष्ट आणि सुगंधी डिश आहे जी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि दही यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. या डिशमध्ये मसाल्यांचा तीखटपणा आणि हिरव्या पानांची ताजगी यांचा सुंदर समतोल साधलेला असतो.

गुजरातचा फेमस पदार्थ ‘हांडवो’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? खमंग चवीचा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय

ही रेसिपी खास करून पार्टी, गेट-टुगेदर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरते. बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या  टिक्कापेक्षा ही घरच्या घरी बनवलेली डिश अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि आपल्या चवीनुसार तयार करता येते. तंदूर नसला तरीही तुम्ही ही डिश ओव्हन, एअर फ्रायर किंवा तव्यावर सहज बनवू शकता.

साहित्य :

  • 500 ग्रॅम बोनलेस चिकन (मध्यम तुकडे)
  • 1 कप दही
  • 1 कप कोथिंबीर
  • ½ कप पुदिना पाने
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून जिरे पावडर
  • 1 टीस्पून धने पावडर
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • 1 टेबलस्पून तेल किंवा बटर
Recipe : मऊ, स्वादिष्ट… सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल ‘पनीर नान’ बनवा घरच्या घरी, आजच नोट करा रेसिपी

कृती :

  • सर्वप्रथम कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा.
  • एका मोठ्या बाउलमध्ये दही घ्या आणि त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट मिसळा.
  • आता त्यात आले-लसूण पेस्ट, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
  • चिकनचे तुकडे या मॅरिनेशनमध्ये घालून नीट मिक्स करा आणि किमान 1-2 तास झाकून ठेवा (फ्रिजमध्ये ठेवले तर अधिक चवदार लागते).
  • मॅरिनेट केलेले चिकन स्टीकमध्ये (skewers) लावा.
  • ओव्हन 180°C वर प्रीहीट करून चिकन 15-20 मिनिटे बेक करा किंवा तव्यावर मध्यम आचेवर शेकून घ्या. मध्ये मध्ये बटर किंवा तेल लावल्यास टिक्का अधिक रसाळ होतो.
  • चिकन छान शिजले की गरमागरम हरियाली चिकन टिक्का सर्व्ह करा.
  • हरियाली चिकन टिक्का तुम्ही हिरवी चटणी, कांदा आणि लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करू शकता. यासोबत थोडेसे चाट मसाला भुरभुरवल्यास चव आणखी खुलते.
  • ही रेसिपी एकदा करून पाहिल्यावर तिचा ताजा, मसालेदार आणि सुगंधी स्वाद नक्कीच तुमच्या आवडीचा बनेल.

Web Title: Make restaurant style hariyali chicken tikka at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
2

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
3

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
4

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.