(फोटो सौजन्य: Pinterest)
गरमागरम पनीर नान बटर, दही, पनीर बटर मसाला किंवा कोणत्याही ग्रेव्हीसोबत खायला अप्रतिम लागतो. खास पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड स्पेशल जेवणासाठी ही एक परफेक्ट डिश आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टाॅरंटमध्ये निवडक पदार्थ सर्व्ह केला जात आहेत. अशात रेस्टाॅरंटमध्ये कशाला घरीच तुम्ही पनीर नान बनवून खाऊ शकता. चला तर मग, रेस्टॉरंटसारखा पनीर नान बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
नानसाठी पीठ:






