Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

Malai Paneer Tikka Recipe : पनीरमध्ये प्रोटीनचा चांगला स्त्रोत आढळतो. नेहमीचे पनीरचे तेच तेच पदार्थ खाऊन वीट आला असेल तर यावेळी घरी पनीरची ही नवीन डिश ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 09:48 AM
Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'मलाई पनीर टिक्का', रेसिपी नोट करा

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल 'मलाई पनीर टिक्का', रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • मलाई पनीर टिक्का ही एक स्टार्टर डिस आहे.
  • तुम्ही अनेकदा रेस्टाॅरंट्समध्ये या पदार्थाची चव चाखली असेल.
  • पण यावेळी ही डिश घरी बनवून पाहा.
मलाई पनीर टिक्का हा उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय आणि रुचकर स्टार्टर आहे. रेस्टॉरंटमध्ये आवडीने मागवला जाणारा हा पदार्थ आता घरीही अगदी सहज तयार करता येतो. ओव्हन, एअर फ्रायर, तवा किंवा ग्रिल पॅन यापैकी कोणत्याही साधनाचा वापर करून स्वादिष्ट मलाई पनीर टिक्का बनवता येतो. इतर पनीर टिक्क्यांच्या तुलनेत या प्रकारात तिखटपणा कमी आणि क्रीमीपणा अधिक असतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. पार्टी, वाढदिवस, कुटुंबीयांची मेजवानी किंवा संध्याकाळच्या खास स्नॅक्ससाठी हा उत्तम पर्याय ठरतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा मलाई पनीर टिक्का कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

साहित्य 

  • २५० ग्रॅम पनीर (मोठे चौकोनी तुकडे)
  • ½ कप घट्ट दही
  • ३ टेबलस्पून ताजी साय
  • १ टेबलस्पून काजू पेस्ट
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
  • ½ टीस्पून काळी मिरी पावडर
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून चाट मसाला
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • १ टीस्पून कॉर्नफ्लोअर
  • १ टेबलस्पून बटर किंवा तेल
  • मीठ चवीनुसार
  • सिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे (ऑप्शनल)
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

कृती

  • एका भांड्यात घट्ट दही, ताजी साय, काजू पेस्ट, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, काळी मिरी, गरम मसाला, चाट मसाला, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
  • या मिश्रणात पनीरचे तुकडे आणि हवे असल्यास कांदा व सिमला मिरची घालून हलक्या हाताने एकजीव करा. भांडे झाकून किमान ३० ते ६० मिनिटे फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवा.
  • मुरलेले पनीर, कांदा आणि सिमला मिरची आलटून-पालटून स्क्युअरमध्ये लावा. स्क्युअर नसल्यास थेट तव्यावरही भाजू शकता.
  • ओव्हन २०० अंश सेल्सिअसवर गरम करून १५ ते २० मिनिटे भाजा. मध्ये एकदा उलटून वरून थोडे बटर लावा. तव्यावर करत असल्यास मंद ते मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • भाजून झाल्यावर वरून थोडे बटर आणि चाट मसाला भुरभुरा. त्यामुळे टिक्क्याला अधिक चव आणि आकर्षक स्वाद मिळतो.
  • गरमागरम मलाई पनीर टिक्का पुदिन्याची चटणी, कांद्याच्या चकत्या आणि लिंबाच्या फोडीसोबत वाढा. स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून हा पदार्थ सर्वांना नक्की आवडेल.
 

Web Title: Make restaurant style malai paneer tikka at home note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • marathi recipe
  • paneer
  • tasty food

संबंधित बातम्या

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई
1

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
2

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
3

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
4

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.