Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : मऊ, स्वादिष्ट… सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल ‘पनीर नान’ बनवा घरच्या घरी, आजच नोट करा रेसिपी

Panner Naan Recipe : मऊ, खमंग तूपात भाजलेला नान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. आज आपण भट्टीशिवाय तव्यावर लज्जतदार पनीर नान कसा तयार करायचा ते जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 08:15 PM
Recipe : मऊ, स्वादिष्ट... सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल 'पनीर नान' बनवा घरच्या घरी, आजच नोट करा रेसिपी

Recipe : मऊ, स्वादिष्ट... सर्वांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल 'पनीर नान' बनवा घरच्या घरी, आजच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर खमंग तूपात भाजलेला नान आवर्जून ऑर्डर केला जातो.
  • नान अनेक प्रकारे बनवला जातो आणि चवीलाही छान लागतो.
  • आज आपण पनीर नान घरी कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
भारतीय खाद्यसंस्कृतीत नान हा एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा पदार्थ आहे. बटर नान, गार्लिक नान, चीज नान यांसारख्या विविध प्रकारांमध्ये पनीर नान हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय मानला जातो.  साधारणपणे पनीर नान खाण्यासाठी आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की हा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता? ओव्हन नसतानाही तव्यावर मऊ नान तयार करता येतो. पनीरमुळे या नानमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते, त्यामुळे हा केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे.

गुजरातचा फेमस पदार्थ ‘हांडवो’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? खमंग चवीचा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय

गरमागरम पनीर नान बटर, दही, पनीर बटर मसाला किंवा कोणत्याही ग्रेव्हीसोबत खायला अप्रतिम लागतो. खास पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड स्पेशल जेवणासाठी ही एक परफेक्ट डिश आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टाॅरंटमध्ये निवडक पदार्थ सर्व्ह केला जात आहेत. अशात रेस्टाॅरंटमध्ये कशाला घरीच तुम्ही पनीर नान बनवून खाऊ शकता. चला तर मग, रेस्टॉरंटसारखा पनीर नान बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

नानसाठी पीठ:

  • 2 कप मैदा
  • ½ कप दही
  • 1 चमचा साखर
  • ½ चमचा मीठ
  • 1 चमचा बेकिंग पावडर
  • 1 चमचा तेल
  • पाणी (मळण्यासाठी)
स्टफिंगसाठी:
  • 1 कप किसलेले पनीर
  • 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • 1 चमचा कोथिंबीर
  • ½ चमचा गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत

कृती:

  • एका भांड्यात मैदा, मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि दही घालून मऊ पीठ मळून घ्या.
  • त्यावर थोडे तेल लावून झाकून 1-2 तास विश्रांतीसाठी ठेवा.
  • दरम्यान, स्टफिंगसाठी एका बाऊलमध्ये पनीर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ एकत्र मिसळा.
  • पीठाचे लहान गोळे करून त्यात पनीरचे मिश्रण भरून हलक्या हाताने लाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर नान ठेवा आणि वरून थोडी चिरलेली कोथिंबीर लावा.
  • आता तवा उलटा करून नान थेट गॅसच्या फ्लेमवर भाजा, त्यामुळे नान फुलून येईल.
  • तयार नानवर बटर लावून गरमागरम सर्व्ह करा.
  • पनीर नान पनीर बटर मसाला, दाल मखनी किंवा कोणत्याही आवडीच्या भाजीसोबत सर्व्ह करा.

Web Title: Make restaurant style paneer naan at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब, सगळेच करतील आवर्जून कौतुक
1

घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब, सगळेच करतील आवर्जून कौतुक

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी
2

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त
4

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.