Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

सकाळच्या नाश्त्यासाठी तेलाचा अजिबात वापर न करता रव्याची झटपट तयार होणारी इडली बनवू शकता. वजन कमी करताना नाश्त्यात किंवा जेवणात रव्याची इडली खाल्ल्यास पोट भरलेले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 08:00 AM
सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवून गंभीर आजारांची लागण होते. शरीरावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी महागडे डाएट, तासनतास जिम तर वेगवेगळी सप्लिमेंट्स सुद्धा आणून प्यायली जातात. पण सतत चुकीच्या सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे शरीराला गंभीर हानी पोहचते. त्यामुळे वजन कमी करताना पोषक आहार, भरपूर पाण्याचे सेवन आणि योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात अजिबात तेलाचा वापर न करता रव्याची मऊ इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रव्याची खमंग आणि चविष्ट इडली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. हा पदार्थ तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवून नेऊ शकता. रव्याच्या इडलीसोबत सांबार किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी अतिशय सुंदर लागते. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रव्याची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : आंब्याचा सीजन आलाय, यंदाच्या उन्हाळ्यात ‘मँगो पुडिंग’ बनवायला विसरु नका; लगेच नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पोहे
  • रवा
  • दही
  • मीठ
  • तुमच्या आवडीच्या भाज्या
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • इनो
नॉनव्हेज प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा चविष्ट Honey Garlic Chicken, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • रव्याची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पोहे घेऊन ते मऊ होईपर्यंत भिजवावे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले पोहे, दही आणि रवा घेऊन बारीक पेस्ट तयार करावी.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ, मिक्स केलेल्या भाज्या, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि इनो घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तयार केलेले मिश्रण काहीवेळ तसेच ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला हलकेसे तेल लावून त्यावर तयार केलेले पीठ टाकून इडली १५ ते २० मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा. वाफवलेल्या इडल्यांवर हाताने थंड पाणी शिंपडा.
  • तयार केलेल्या इडली काढून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या रव्याच्या इडल्या.

Web Title: Make soft semolina idlis quickly without using oil simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.