Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला तेलाचा अजिबात वापर न करता लिंबाचे चटकदार लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लिंबाचे लोणचं जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 10:03 AM
सध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं

सध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं

Follow Us
Follow Us:

आंबटगोड चवीचे लोणचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. कैरीचे लोणचं, हिरव्या मिरचीचं लोणचं, विविध भाज्या आणि माशांचा वापर करून लोणचं बनवले जातात. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर चपाती किंवा भातासोबत तुम्ही चटकदार चवीचे लोणचं खाऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तेलाचा वापर न करता लिंबाचे लोणचं बनवण्याचे सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लिंबाचे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते आणि जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते. घरी लोणचं बनवल्यानंतर ते खराब होण्याची जास्त भीती असते. पाण्याचे किंवा इतर चुकीचे पद्धतीने लोणचं बाहेर काढल्यास ते लवकर खराब होऊन जाते. त्यामुळे लोणचं बनवताना अनेक लोक तेलाचा अजिबात वापर करत नाहीत. लिंबाचे लोणचं केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असते. तोंडाची चव वाढवण्यासाठी लिंबाचे लोणचं खावे. चला तर जाणून घेऊया लिंबाचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

साहित्य:

  • लिंबू
  • गूळ
  • साधे मीठ
  • काळे मीठ
  • लाल तिखट
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • ओवा
  • गरम मसाला
पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हराभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

कृती:

  • लिंबाचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिंबू पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लिंबाचे मध्यम आकारात तुकडे करा. लिंबू कापताना त्यातील बिया काढून टाकाव्यात.
  • टोपात गरम पाणी करून त्यावर लिंबाची चाळण ठेवावी. ५ ते १० मिनिटं वाफवून घ्या. यामुळे लिंबाचे लोणचं जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहते.
  • पॅनमध्ये वाफवून घेतलेले लिंबू आणि गूळ घालून मंद आचेवर शिजवा. त्यानंतर त्यात पांढरे मीठ, काळे मीठ, लाल तिखट,
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर, ओवा आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मंद आचेवर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबट गोड चवीचे लिंबाचे लोणचं.

Web Title: Make sweet and sour lemon pickle at home to enhance the taste of the tongue lemon recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Lemons

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.