(फोटो सौजन्य: Pinterest)
उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा
साबुदाण्याचे पापड हे खायला अतिशय हलके, कुरकुरीत आणि चविष्ट असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पापड खूप आवडतात. उपवासाच्या दिवशीही हे पापड खाता येतात, त्यामुळे त्यांचे महत्त्व अधिक वाढते. गरमागरम तळलेले साबुदाण्याचे पापड जेवणासोबत किंवा नुसतेही खायला खूप छान लागतात. हे पापड बनवणे थोडे वेळखाऊ असले तरी प्रक्रिया खूप सोपी आहे. उन्हात व्यवस्थित वाळवून घेतले तर हे पापड अनेक महिने टिकतात. त्यामुळे उन्हाळ्यात एकदा मेहनत घेतली की वर्षभर कुरकुरीत पापडांचा आनंद घेता येतो. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.
साहित्य
कृती






