Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’

Masala Papdi Recipe : कुरकुरीत मसाला पापडी ही चहासोबत खाण्यासाठी एक उत्तम स्नॅक आहे. कमी वेळात, कमी साहित्य वापरून तयार होणारा हा पदार्थ तुम्ही कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2025 | 02:40 PM
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी 'मसाला पापडी'

चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी 'मसाला पापडी'

Follow Us
Close
Follow Us:

“संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे स्नॅक्स खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी मसाला पापडी हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. ही पापडी घरच्या घरी सहज तयार करता येते आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरातच उपलब्ध असते. मसाला पापडीला बाहेरून कुरकुरीत टेक्स्चर आणि आतून हलका मसालेदार स्वाद असतो. ती बनवताना बेसन, मैदा आणि तिखट-मीठ यासारखे सोपे घटक वापरले जातात. चहासोबत खाण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.

Diwali 2025 : खमंग, कुरकुरीत आणि आकर्षित दिसणारी ‘चंपाकळी’; दिवाळीच्या फराळात नक्की करा समावेश

ही पापडी तुम्ही चहासोबत, सणासुदीच्या दिवसांत किंवा पाहुणचारासाठी बनवू शकता. शिवाय, ती एकदम क्रिस्पी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मसाला पापडी दीर्घकाळ टिकणारी असल्याने ती एका एअरटाईट डब्यात साठवून ठेवली, तर काही दिवसांसाठी टिफिनमध्ये किंवा प्रवासातही खाऊ शकतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • १ कप मैदा
  • १/४ कप रवा
  • २ टेबलस्पून बेसन
  • १ टेबलस्पून तेल (मोहनासाठी)
  • १/२ टीस्पून अजवाइन
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • चिमूटभर हळद
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी
अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, रवा आणि बेसन घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद आणि अजवाइन घाला.
  • यानंतर त्यात मोहनासाठी तेल टाका आणि सर्व घटक चांगले एकत्र करून घ्या. हातात धरल्यावर पीठ थोडं एकत्र राहील असं मिश्रण तयार करा.
  • आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट आणि घट्टसर पीठ मळून घ्या. त्यावर ओलसर कापड झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
  • मळलेले पीठ छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटा. ती काट्याने टोचून घ्या जेणेकरून तळताना फुगणार नाही.
  • लाटलेली पोळी छोट्या चौकोनी किंवा गोल आकारात कापा.
  • कढईत तेल गरम करा आणि या पापड्या मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • तळलेल्या पापड्या टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • पापडी तळताना आच मध्यम ठेवा, म्हणजे त्या कुरकुरीत होतील.
  • अजवाइनऐवजी तुम्ही थोडं काळं मीठ घालूनही स्वाद बदलू शकता.
  • थंड झाल्यावर त्या एअरटाईट डब्यात साठवा.

Web Title: Make tasty and cripsy masala papadi perfect for tea time snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी, नोट करून घ्या रेसिपी
1

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी, नोट करून घ्या रेसिपी

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय
2

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग, नोट करून घ्या रेसिपी
3

रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग, नोट करून घ्या रेसिपी

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी
4

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.