Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला मोहब्बत का शरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया मोहब्बत का शरबत बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक ऊन पडत आहे. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडून जाते, ज्यामुळे खूप जास्त थकवा येतो. शरीरात वाढलेल्या थकवा, अशक्तपणामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेयांचे सेवन करावे. थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. पोटात वाढलेली जळजळ आणि ऍसिडिटी वाढल्यानंतर थंड पेयांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुलाबी मोहब्बत का शरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात न चुकता आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कलिंगड खावा. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मोहब्बत का शरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कलिंगड
  • भिजवलेल्या चिया सीड्स
  • स्ट्रॉबेरी जेली
  • गुलाब सरबत
  • कन्डेन्स्ट मिल्क
  • बर्फाचे तुकडे
  • दूध
  • गुलाबाच्या पाकळ्या
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी, कलिंगड स्वच्छ धुवून नंतर त्याच्या वरील साल काढून लालभडक कलिंगडाचे बारीक तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये चमचाभर चिया सीड्स घेऊन त्यात एक छोटा ग्लास पाणी घालून काहीवेळ चिया सीड्स भिजत ठेवा.
  • मोठ्या भांड्यात बारीक केलेले कलिंगड, चिया सीड्स, स्ट्रॉबेरी जेली, गुलाब सरबत आणि कन्टेस्ट मिल्क, बर्फाचे तुकडे घालून चमच्याने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात उकळवून थंड केलेले दूध घालून चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करा.
  • काचेच्या ग्लासात सरबत ओतून वरून सजावटीसाठी सुकलेल्या गुलाब पाकळ्या टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मोहब्बत का शरबत.

Web Title: How to make gulabi mohabbat ka sherbat at home summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
2

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
3

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
4

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.