Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार… पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘ओनियन रिंग्स’

Onion Rings Recipe : कांद्यांपासून तयार केला जाणारा हा कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार घरी आलेल्या पाहुण्यांना झटपट सर्व्ह करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही आजवर ही डिश चाखली नसेल तर आजच ही रेसिपी घरी ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 10:00 AM
Recipe : कुरकुरीत आणि मजेदार... पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल 'ओनियन रिंग्स'

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार... पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल 'ओनियन रिंग्स'

Follow Us
Follow Us:
  • ओनियन रिंग्स हा एक लोकप्रिय स्टार्टरचा प्रकार आहे.
  • यात कांद्याच्या रिंग्सला बॅटरमध्ये बुडवून तेलात कुरकरीत फ्राय केले जाते.
  • एकदा बनवून तर पाहा, तुम्हाला याची चव नक्कीच आवडेल.
आजकाल स्नॅक्सच्या दुनियेत ओनियन रिंग्सला खास स्थान मिळालं आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, गोडसर कांद्याची चव हीच या डिशची खासियत आहे. पूर्वी फक्त रेस्टॉरंट किंवा फास्ट फूड आउटलेटमध्ये मिळणारी ही डिश आता घरीही सहज बनवता येते. खास करून संध्याकाळच्या चहासोबत किंवा पार्टी स्नॅक म्हणून ऑनियन रिंग्स एकदम परफेक्ट ठरतात.

Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार ‘मटर करंजी’

घरी बनवलेले ऑनियन रिंग्स अधिक ताजे, स्वच्छ आणि आपल्या आवडीप्रमाणे मसाल्यांमध्ये बदल करून तयार करता येतात. या रेसिपीत आपण अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्य वापरून, बाहेरसारखे कुरकुरीत ऑनियन रिंग्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

साहित्य:

  • 2 मोठे कांदे
  • 1 कप मैदा
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
  • 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
  • चवीनुसार मीठ
  • पाणी (बॅटरसाठी)
  • ब्रेडक्रम्ब्स (कोटिंगसाठी)
  • तळण्यासाठी तेल
उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम  कांद्याचे गोल-गोल जाड स्लाइस कापून त्याचे रिंग्स वेगळे करून घ्या.
  • एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट, काळी मिरी आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा.
  • त्यात थोडं-थोडं पाणी घालून मध्यम घट्ट बॅटर तयार करा.
  • ब्रेडक्रम्ब्स एका प्लेटमध्ये घेऊन ठेवा.
  • प्रत्येक कांद्याची रिंग बॅटरमध्ये बुडवून घ्या.
  • बॅटर लावलेली रिंग ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून पूर्ण कोटिंग करा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर रिंग्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले ऑनियन रिंग्स टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढा आणि गरमागरम सॉस किंवा डिपसोबत सर्व्ह करा.
  • जास्त कुरकुरीत टेक्सचर हवं असल्यास डबल कोटिंग करा.
  • बॅटर खूप पातळ नसावं, नाहीतर कोटिंग व्यवस्थित बसत नाही.
  • तेल योग्य तापमानावर असणं खूप महत्त्वाचं आहे.

Web Title: Make tasty and crispy onion rings at home perfect for a party snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
3

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.