उरलेल्या पोळीपासून बनवा चविष्ट भाकरवडी
संध्याकाळच्या चहासोबत किंवा छोटी मोठी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? हेच सुचत नाही. अनेकदा संध्याकाळच्या नाश्त्यात शेवपुरी, पाणीपुरी इत्यादी अनेक पदार्थ विकत आणून खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नये. कारण याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. अशावेळी लहान मुलांसह मोठ्यांना चहासोबत भाकरी वडी खाण्यास द्यावी. बाहेरून विकत आणलेली भाकरवडी खाण्यापेक्षा घरी बनवलेली भाकरवडी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया भाकरवडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा