• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Fruit Sandwich At Home Morning Breakfast Recipe

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! नाश्त्यासाठी बनवा चवदार फ्रूट सँडविच, वाचा सोपी रेसिपी

फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काहींना फळे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही फळांपासून सोप्या पद्धतीमध्ये फ्रुट सॅंडविच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 17, 2025 | 08:00 AM
नाश्त्यासाठी बनवा चवदार फ्रूट सँडविच

नाश्त्यासाठी बनवा चवदार फ्रूट सँडविच

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फ्रूट सँडविच बनवू शकता. फ्रूट सँडविच बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हिवाळा ऋतूमध्ये बाजारात अनेक हंगामी फळे उपलब्ध असतात. या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. फळे खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. फळे शरीराला भरपूर ऊर्जा देतात. चला तर जाणून घेऊया फ्रूट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • ब्रेड
  • तुमच्या आवडीची सर्व फळे (सफरचंद, केळी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी)
  • दही
  • मध
  • सुका मेवा
  • जॅम

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • फ्रुट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, फळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सर्व फळांचे बारीक तुकडे करा.
  • त्यानंतर भाजून घेतलेल्या ब्रेडवर फेटून घेतलेले दही टाकून वरून फळे टाका.
  • फळांवर थोडेसे मध टाकून ब्रेडचा दुसरा तुकडा ठेवा. त्यावर फळांचा जॅम लावून त्यावर पुन्हा एकदा बारीक करून घेतलेली फळे ठेवा.
  • त्यानंतर त्यावर मध आणि सुका मेवा टाकून ब्रेडची स्लाईस ठेवून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्रुट सॅंडविच.

Web Title: How to make fruit sandwich at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची ‘कोळंबी करी’ घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या
1

सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची ‘कोळंबी करी’ घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ
2

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव
3

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश
4

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी

Amit Shah on Farmer: अमित शहांचे राज्य सरकारला ठोस आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत निधी मिळणार; पण ठेवली ‘ही’ अट

Amit Shah on Farmer: अमित शहांचे राज्य सरकारला ठोस आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत निधी मिळणार; पण ठेवली ‘ही’ अट

रोज सकाळी दोन रुपयांच्या कढीपत्त्याची पाने चावून खा, शरीराला मिळतील हे अविश्वसनीय फायदे

रोज सकाळी दोन रुपयांच्या कढीपत्त्याची पाने चावून खा, शरीराला मिळतील हे अविश्वसनीय फायदे

Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?

Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?

Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी

Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी

फ्रेशर लोकांसाठी स्पेशल नोकरी! लाखांमध्ये कमाई, घरातले करतील वाहवाही

फ्रेशर लोकांसाठी स्पेशल नोकरी! लाखांमध्ये कमाई, घरातले करतील वाहवाही

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.