• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Tasty Rajasthani Style Besan Palak Subji At Home Recipe In Marathi

थंडीत भाज्यांना नाकारून कसं चालेल, राजस्थानी स्टाईलची ‘बेसन पालक भाजी’ खाल तर बोटंच चाटत रहाल

Besan Palak Bhaji Recipe : रंग, चव आणि सुगंधाने भरलेले राजस्थानी जेवण देशभर प्रसिद्ध आहे. तुम्हाला पालेभाजी खायला आवडत नसेल तर ही भाजी एकदा तुम्ही नक्कीच चाखायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 03:53 PM
थंडीत भाज्यांना नाकारून कसं चालेल, राजस्थानी स्टाईलची 'बेसन पालक भाजी' खाल तर बोटंच चाटत रहाल

(फोटो सौजन्य – Youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • घरी बनवा राजस्थानी जेवणाचा बेत
  • बेसन-पालकची ही भाजी चवीला फार चमचमीत लागते
  • भाजीची ही रेसिपी रात्रीच्या जेवणाला परफेक्ट डिश आहे
राजस्थानची पाककला रंग, चव आणि परंपरेचं अप्रतिम मिश्रण आहे. तिथल्या गरम हवामानामुळे भाज्यांचे अनेक अनोखे प्रकार तयार केले जातात, ज्यामध्ये बेसनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बाजरीची भाकरी, दाल-बाटी, गट्टे की सब्जी, केर-सांगरी अशा पदार्थांप्रमाणे बेसन वापरून बनणाऱ्या अनेक डिशेसना खास ओळख आहे. त्याच परंपरेलाच पुढे नेत, आज आपण बनवणार आहोत राजस्थानी स्टाईल बेसन पालक भाजी एक अशी डिश जी आरोग्यदायी, चटकदार, सुगंधी आणि कमी पदार्थांमध्ये झटपट तयार होणारी आहे.

Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

पालकात असलेले आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन A, C आणि फायबर शरीराला पोषण देतात, तर बेसन भाजीला दाटपणा, चव आणि खास राजस्थानी टच देतो. यात खासपणे वापरण्यात येणारे लाल तिखट, गरम मसाला, सुकी मेथी आणि गोड-तिखट चवींचं संतुलन ही भाजी खूप चविष्ट बनवते. सामान्य पालक भाजीपेक्षा ही भाजी अधिक सुगंधी, मसालेदार आणि रोटीसोबत जबरदस्त लागते. तुम्ही ही भाजी रोजच्या जेवणात, लंचमध्ये किंवा सोपी-स्ट्रॉंग चव हवी असताना कधीही बनवू शकता.

साहित्य

  • 2 कप बारीक चिरलेला पालक
  • ½ कप बेसन
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून राई
  • 1 चिमूट हिंग
  • 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 टीस्पून लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून आले पेस्ट
  • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1 टीस्पून हळद
  • 1½ टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून धणे पूड
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून सुकी मेथी (कसूरी मेथी)
  • चवीनुसार मीठ
  • 1 ते 1½ कप पाणी
Winter Recipe : थंडीत घरी बनवा गरमा गरम आलू-मटर पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम पालकाची पाने धुवून कापून घ्या.
  • दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, आलं, हिरवी मिरची एकत्र करून पेस्ट तयार करा.
  • आता एका वाडग्यात चिरलेली पालक, हळद, मसाला, मीठ, तयार पेस्ट आणि बेसन टाकून सर्व साहित्य एकजीव करून घ्या.
  • आता एका तव्यावर तेल गरम करून यात तयार पिठ पसरवून खमंग असा चिला तयार करून घ्या.
  • तयार चिल्याचे आता रोल करून बारीक तुकडे तयार करून घ्या.
  • गॅसवर दुसरी कढई ठेवून त्यात चिरलेला कांदा परतून घ्या.
  • आता त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला. मिश्रण सुगंधी होईपर्यंत 1 मिनिट परता.
  • यानंतर हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घाला. मसाले जळू नयेत म्हणून थोडेसे पाणी टाकून 30 सेकंद परता.
  • शेवटी यात चवीनुसार मीठ आणि पालकाच्या चिल्याचे तुकडे घाला आणि गॅस बंद करा.
  • गरम गरम राजस्थानी स्टाईल बेसन पालक भाजी गरम चपाती, बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकऱ्यांसोबत अप्रतिम लागते.

Web Title: Make tasty rajasthani style besan palak subji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • marathi recipe
  • rajasthan
  • Winter recipe

संबंधित बातम्या

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश
1

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी
2

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी
3

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी
4

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

Jan 07, 2026 | 02:16 PM
संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

Jan 07, 2026 | 02:16 PM
Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर

Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर

Jan 07, 2026 | 02:15 PM
Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

Jan 07, 2026 | 02:14 PM
Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jan 07, 2026 | 02:12 PM
CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

Jan 07, 2026 | 02:08 PM
“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Jan 07, 2026 | 02:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.