Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी होईल आणखीनच स्पेशल! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी केशर बासुंदी, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. जाणून घ्या केशर बासुंदी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी केशर बासुंदी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी केशर बासुंदी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. यंदाच्या वर्षी १७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या दिवसांमध्ये घरात पाहुण्यांच्या मोठ्या प्रमाणावर ये जा असते. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कायमच काहींना काही गोड पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये केशर बासुंदी बनवू शकता. बासुंदीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. दूध आणि खव्याचा वापर करून बनवलेली बासुंदी चवीला अतिशय सुंदर लागते. बासुंदी तुम्ही पुरीसोबत किंवा नुसतीच सुद्धा खाऊ शकता.कायमच फराळातील पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये केशर बासुंदी बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)

सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा Peanut Butter Toast, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • केशर
  • दूध
  • साखर
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • खवा
अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

कृती:

  • केशर बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून घ्या.
  • कढईमधील दूध चिटकू नये म्हणून चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे दूध करपणार नाही.
  • कढईतील दूध अर्धे झाल्यानंतर त्यात वाटीभर खवा टाकून व्यवस्थित पातळ पेस्ट तयार करून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार साखर, सुका मेवा आणि वेलची पावडर टाकून मिक्स करा. बासुंदी घट्ट होईपर्यँत चमच्याने सतत ढवळत राहा.
  • सगळ्यात शेवटी केशर दूध टाकून बासुंदी मिक्स करा. काहींना बासुंदी गरम खायला आवडते तर काहींना बासुंदी थंड खायला आवडते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केशर बासुंदी.

Web Title: Make tasty saffron basundi at home in an easy way diwali special sweet recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Diwali
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
1

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
2

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
3

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
4

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.