Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’

Soya Pulao Recipe : सोयबीन पुलाव फार झटपट तयार होतो आणि कोशिंबीरसोबत याची चव तर लाजवाब लागते. रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं ते सुचत नसल्यास सोया पुलावची रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 09:40 AM
Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार 'सोया पुलाव'

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार 'सोया पुलाव'

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही कधी सोयबीन पुलाव खाल्ला आहे का?
  • रात्रीच्या जेवणासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो.
  • जेवणात काय बनवायचं ते सुचत नसल्यास ही रेसिपी ट्राय करा.
पौष्टिक, चविष्ट आणि पटकन तयार होणारा पदार्थ म्हटला की सोयाबीन पुलाव हा उत्तम पर्याय ठरतो. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि अनेक आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पुलाव केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. दुपारच्या जेवणासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी सोयाबीन पुलाव एक परिपूर्ण डिश आहे. दही किंवा कोशिंबिरीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते. चला जाणून घेऊया रेसिपी.

Raagi Idli: घरच्या घरी तयार करा मऊ आणि स्वादिष्ट रागी इडली; जाणून घ्या सोपी पद्धत

साहित्य

  • 1 कप बासमती तांदूळ
  • 1 कप सोयाबीन चंक्स
  • 1 मोठा कांदा (पातळ चिरलेला)
  • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • 1 हिरवी मिरची
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
  • 1 तमालपत्र
  • 1 दालचिनी तुकडा
  • 2 लवंगा
  • 2 वेलची
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 2 कप पाणी
  • कोथिंबीर सजावटीसाठी
साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिटे भिजत ठेवा. सोयाबीन चंक्स गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून पिळून घ्या.
  • कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि वेलची परता.
  • त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून एक मिनिट शिजवा.
  • टोमॅटो, हळद आणि मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.
  • आता सोयाबीन चंक्स आणि गरम मसाला घालून 2-3 मिनिटे चांगले मिसळा.
  • भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने परता. त्यात पाणी घालून मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवा.
  • कुकरमध्ये 2 शिट्ट्या किंवा भांड्यात झाकण ठेवून तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत शिजवा. तयार पुलावावर कोथिंबीर भुरभुरवून गरमागरम सर्व्ह करा.
  • हा पौष्टिक सोयाबीन पुलाव दही, रायता किंवा पापडासोबत खूपच स्वादिष्ट लागतो.
 

Web Title: Make tasty soyabin pulao for dinner recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.