Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

Tandoor Prawns Recipe : कोळंबी लव्हर्ससाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे. भाजी नाही कोळंबीचा हा स्टार्टर आयटम जिंकेल सर्वांची मने. लगेच नोट करा रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 09:49 AM
मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार 'तंदूर प्रॉन्स', चव जी नेहमीच लक्षात राहिल...

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार 'तंदूर प्रॉन्स', चव जी नेहमीच लक्षात राहिल...

Follow Us
Follow Us:
  • मासे लव्हर्स असाल तर ही रेसिपी जरुर ट्राय करा.
  • आज आपण तंदूर कोळंबी टेस्टी रेसिपी जाणून घेणार आहोत.
  • ही एक स्टार्टरचा प्रकार आहे.
मासे आवडणाऱ्यांसाठी तंदूरी प्रॉन्स ही एक अतिशय स्वादिष्ट आणि आकर्षक डिश आहे. मसाल्यांचा सुगंध, दह्याचा मऊपणा आणि तंदूरी फ्लेवर यामुळे ही डिश चवीला अप्रतिम लागते. रेस्टॉरंटमध्ये आवर्जून मागवली जाणारी ही डिश आता घरच्या घरी सहज तयार करता येते. प्रॉन्सना मसालेदार मॅरिनेशनमध्ये मुरवून भाजल्यामुळे त्यांची चव आणखी खुलते.

पार्टी, खास पाहुणे किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी तंदूरी प्रॉन्स हा एक उत्तम पर्याय आहे. बाहेरून हलकेसे कुरकुरीत आणि आतून रसाळ असे हे प्रॉन्स चटणीसोबत सर्व्ह केल्यास प्रत्येकाला नक्की आवडतात. कमी वेळात तयार होणारी ही डिश चव आणि पौष्टिकतेचा उत्तम मिलाफ आहे. तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा तुमच्या आवडीच्या साॅससह या तंदूर प्राॅन्सना खाण्यासाठी सर्व्ह करु शकता. चला जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

साहित्य

  • २५० ग्रॅम प्रॉन्स (स्वच्छ केलेले)
  • १/२ कप घट्ट दही
  • १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून तंदूरी मसाला
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • १ टीस्पून कसुरी मेथी
  • १ टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  •  कांदा आणि लिंबाचे तुकडे
Food Recipe: मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम प्रॉन्स/कोळंबी स्वच्छ धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, तंदूरी मसाला, गरम मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस,
  • तेल आणि मीठ एकत्र करुन मिसळा.
  • या मिश्रणात प्रॉन्स घालून चांगले मिक्स करा आणि किमान ३० मिनिटे मॅरीनेट करत ठेवा.
  • आता ओव्हन २०० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा.
  • मॅरीनेट केलेले प्रॉन्स स्क्युअर्सवर लावा किंवा बेकिंग ट्रेवर ठेवा.
  • १०-१२ मिनिटे बेक करा. मध्ये एकदा उलटवून वरून हलके तेल लावा.
  • छान सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढा आणि कांदा, लिंबाचे तुकडे आणि हिरवी चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
  • तुम्ही यांना तव्यावर तूप घालून शॅलो फ्राय देखील करु शकता.

Web Title: Make tasty tandoor prawns at home perfect for party snacks recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.