Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

Veg Taco Recipe : पाश्चात्य पदार्थला द्या इंडियन टच, घरी चपातीपासून लहान मुलांसाठी तयार करा टेस्टी व्हेज टाको. याची रेसिपी फार सोपी असून टिफीनसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 09:40 AM
Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 'व्हेज टॅको'

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 'व्हेज टॅको'

Follow Us
Follow Us:
  • टाको हा मेक्सिकोचा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
  • यात कुरकरीत टाकोच्या शीटमध्ये मसालेदार स्टफिंग भरली जाते.
  • तुम्ही उरलेल्या शिळ्या चपात्यांपासूनही हा पदार्ध तयार करु शकता.
दररोजच्या जेवणात उरलेल्या चपात्या असतात आणि त्या पुन्हा गरम करून खाण्याचा कंटाळाही येतो. अशावेळी त्याच साध्या चपात्यांपासून काहीतरी नवीन, चविष्ट आणि आकर्षक बनवायचं असेल तर व्हेज चपाती टॅको हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो. मेक्सिकन स्टाईल टॅकोची झलक आणि भारतीय चवीचा तडका यामुळे ही डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी

या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात फार महाग किंवा वेगळं साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या भाज्या, सॉस आणि चपात्यांपासून काही मिनिटांत हा पदार्थ तयार होतो. संध्याकाळच्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा विकेंडला हलकंफुलकं काहीतरी खायचं असेल तर हा पर्याय उत्तम आहे. चला नोट करून घेऊयात याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • ४ चपात्या
  • २  उकडलेले बटाटे
  • १ कप बारीक चिरलेला कोबी
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ टोमॅटो बारीक चिरलेला
  • १ शिमला मिरची चिरलेली
  • १ किसलेले गाजर
  • २ चमचे मेयॉनीज
  • १ चमचा टोमॅटो सॉस
  • १ चमचा हिरवी चटणी
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • अर्धा चमचा चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • थोडंसं चीज किसून
  • बटर किंवा तेल आवश्यकतेनुसार
दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कोबी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर एकत्र मिसळून घ्या.
  • त्यात मॅश केलेले बटाटे, मेयॉनीज, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, चाट मसाला, काळी मिरी आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान मिक्स करा.
  • चपात्यांना हलकंसं बटर लावून तव्यावर थोडं गरम करून घ्या, त्यामुळे त्या मऊ राहतील.
  • आता चपातीच्या मधोमध तयार केलेलं भाज्यांचं मिश्रण ठेवा.
  • त्यावर किसलेलं चीज पसरवा. आवडत असल्यास थोडे चिली फ्लेक्सही घालू शकता.
  • चपातीला टॅकोसारखा आकार देऊन हलक्या हाताने दुमडा आणि गरम तव्यावर एक मिनिट भाजून घ्या.
  • गरमागरम व्हेज चपाती टॅको हिरव्या चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
 

Web Title: Make tasty veg taco at home from leftover chapati note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.