Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा, लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडेल

लहान मुलांना पिझ्झा खायला खूप आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हनचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये तवा पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2025 | 08:00 AM
ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा

ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप आवडतो. पिझ्झाचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात वेगवेगळ्या ब्रेडचे पिझ्झा उपलब्ध आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाहेरून लगेच पिझ्झा मागवला जातो. पण नेहमी नेहमी बाहेर विकत मिळणारे पिझ्झा खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीच ओव्हनचा वापर न करता पिझ्झा बनवू शकता. प्रत्येक घरात ओव्हन उपलब्ध नसतो. अशावेळी पिझ्झा कशावर बनवायचा असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे ओव्हनचा वापर न करता तुम्ही तव्यावर पिझ्झा बनवू शकता. हा पिझ्झा चवीला अतिशय सुंदर लागतो. तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या आणि भरपूर चीज घालून तुम्ही पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तवा पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कोणतेही केमिकल आणि प्रिझर्व्हेटीव्हचा वापर न करता अर्ध्या तासात झटपट बनवा आंबटगोड चवीचा टोमॅटो सॉस

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • मैदा
  • मीठ
  • कांदा
  • शिमला मिरची
  • मशरूम
  • चीज
  • टोमॅटो
  • ओरेगॅनो
  • लसूण
  • साखर
  • व्हिनेगर
  • ओरेगॅनो
  • मिरचीचे तुकडे
  • मोझारेला चीज
  • तुळशीची पाने
  • ऑलिव्ह ऑइल
चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी

कृती:

  • तवा पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • कांदा, टोमॅटो आणि इतर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतलेल्या भाज्या बारीक बारीक चिरा.
  • त्यानंतर पॅनमध्ये बटर गरम त्यात बारीक करून घेतलेल्या भाज्या परतून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, मिरचीचे तुकडे आणि ओरेगॅनो घालून मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदाघालून मिक्स करा. त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी, साखर, व्हिनेगर, मीठ, ओरेगॅनो आणि मिरचीचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये अजिबात पाणी टाकू नये. पाणी टाकल्यामुळे पेस्ट पातळ होण्याची जास्त शक्यता असते.
  • तयार केलेल्या गव्हाचं पिठाचा गोळा करून रोलिंग पिनने हलकेच लाटून घ्या. त्यानंतर काट्याच्या चमच्याने सर्व बाजूंनी हलके टोचे मारा.
  • त्यानंतर तवा गरम करून त्यावर तयार केलेली रोटी टाकून भाजून घ्या. त्यानंतर रोटी थंड झाल्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस आणि तयार केलेला पिझ्झा सॉस लावून पसरवा.
  • वरून तयार केलेल्या भाज्यांचे मिश्रण पसरवा. त्यानंतर वरून किसलेले चीज घाला.
  • पुन्हा एकदा तव्यावर तयार केलेला पिझ्झा भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला तवा पिझ्झा.

Web Title: Make tawa pizza in minutes for breakfast without using the oven pizza recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.