Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट, हेल्दी पदार्थ शरीरासाठी ठरतील पौष्टिक

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही हेल्दी पदार्थ हवे असतात. नाश्त्यात खाल्ले हेल्दी पदार्थ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न टोस्ट रेसिपी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 21, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमः काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक कॉर्न टोस्ट बनवू शकता. पालक खाणे लहान मुलांना आवडत नाही. पालकची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात. पालेभाज्या मुलांना खायला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलांना कोणते ना कोणते पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. पालक कॉर्न टोस्ट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात पालक कॉर्न टोस्ट तयार होतो. सकाळी उठल्यानंतर कायमच पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठीपालक कॉर्न टोस्ट तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी, दिवाळीच्या आनंदात होईल आणखीनच वाढ

साहित्य:

  • पालक
  • मक्याचे दाणे
  • चीज
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगानो
  • मीठ
  • बटर
  • ब्रेड
  • लसूण
  • काळीमिरी पावडर
Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा ‘नारळाची गोडसर रबडी’

कृती:

  • पालक कॉर्न टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पालक बारीक चिरून घ्या.
  • कढईमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात चिरून घेतलेला पालक आणि मक्याचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व साहित्य एक वाफ येईपर्यंत शिजवून घ्या. शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, किसून घेतलेले चीज, चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तवा गरम करून त्यावर ब्रेडचे तुकडे ठेवून भाजून घ्या. ब्रेड भाजताना त्यात बटर टाका. यामुळे ब्रेड कुरकुरीत होतील. भाजून
  • घेतलेल्या ब्रेडवर तयार केलेले पालक स्टफिंग लावून पुन्हा एकदा वरून किसलेले चीज टाका आणि कुरकुरीत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक कॉर्न टोस्ट. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे.

Web Title: Make the perfect spinach corn toast for breakfast in 10 minutes morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
1

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा
2

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
3

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी
4

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.