गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी
देशभरात दरवर्षी दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आरास, रांगोळी, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी इत्यादी गोष्टी करत दिवाळी साजरा केली जाते. दिवाळीत घरी पाहुण्यांची सुद्धा ये जा असते. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांना कायमच मिठाई आणि फराळात देण्यापेक्षा काहींना हटके आणि गोड पदार्थ खाण्यास द्यावा. आज आम्ही तुम्हाला पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जिलेबी हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जिलेबी खायला खूप आवडते. दिवाळीमध्ये काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही पनीर जिलेबी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई, नोट करून घ्या रेसिपी