Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा, इडली डोसासोबत लागेल चविष्ट

बऱ्याचदा इडली बनवल्यानंतर घरी सांबार बनवले जाते. पण पारंपरिक पद्धतीने बनवलेले सांबार चवीला अतिशय सुंदर लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2025 | 02:20 PM
पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा

पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतातील सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, मेदुवडा, उतप्पा इत्यादी अनेक पदार्थ सगळ्यांचं खायला खूप आवडतात. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. इडली डोसा खाल्यानंतर तो सहज पचन होतो. इडलीसोबत चटणी आणि सांबार खाल्ले जाते. पण हॉटेलमध्ये विकत मिळणाऱ्या सांबरला अतिशय सुंदर चव लागते. पण हॉटेल स्टाईल आणि उड्डपी स्टाईल परफेक्ट सांबर घरी अनेकांना बनवता येत नाही. दक्षिण भारतातले उड्डपी स्टाईल जेवण सगळ्यांचं खूप जास्त आवडते. सांबर बनवताना त्यात भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि दक्षिण भारतातील पारंपरिक मसाल्यांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला इडली, डोसासोबत खाण्यासाठी उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सांबार घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा, लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडेल

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • तुरीची डाळ
  • उडीद डाळ
  • धणे
  • जिरं
  • लाल तिखट
  • मीठ
  • गूळ
  • सांबार मसाला
  • ओलं खोबर
  • मेथी दाणे
  • कढीपत्ता
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी

कृती:

  • उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर डाळ शिजण्यासाठी त्यात पाणी घालून चवीनुसार मीठ आणि हळद घाला.
  • कुकरच्या ५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवा.
  • मोठ्या पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात धने, जिरे, राई, लाल मिरच्या, ओले खोबरे, मेथी दाणे, चिंच, उडदाची डाळ घालून खमंग तेलात भाजा आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि जिरं घालून भाजा. तयार केलेले डाळीचे मिश्रण टोपात ओतून वरून शिजवलेल्या मिक्स भाज्या टाका.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, सांबार मसाला आणि तयार करून घेतलेला मसाला टाकून मिक्स करा. सांबार हा उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार गूळ आणि शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करा.
  • शेंगा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार.

Web Title: Make traditional udpi style perfect shevgya sambar at home now easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा
1

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
3

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
4

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.