Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी

Healthy Mix seeds Nuts Laddu Recipe: निरोगी, दाट आणि चमकदार केसांसाठी तुम्ही हा पौष्टिक सीड्स लाडूचा दररोजच्या आहारात समावेश करु शकता, रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 17, 2026 | 09:54 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • केसांसाठी हेल्दी, खायलाही टेस्टी
  • घरीच बनवा मिक्स सीड्स लाडू
  • बनवण्याची पद्धत जाणून घ्या
आजकाल केस गळणे, केस पातळ होणे आणि केसांचा नैसर्गिक चमक कमी होणे या समस्यांचा अनेकांना त्रास होतो. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि आहारातील पोषक घटकांची कमतरता यांचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी केसांची काळजी घेण्यासाठी महागड्या प्रोडक्टसोबतच संतुलित आहाराकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. यासाठी सीड्स म्हणजेच बिया आणि ड्रायफ्रुट्सपासून तयार केलेला (Mix Seeds Dry Fruits Laddus) हा पौष्टिक पदार्थ एकदा नक्की करुन पाहा. हे लाडू केसांसोबतच संपूर्ण आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया सीड्स लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.

Hair Care Tips: दिवसातून किती वेळा केस विंचरावेत? हेअर केअर करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

सीड्स लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अर्धा कप भोपळ्याच्या बिया
  • अर्धा कप जवसाच्या बिया
  • अर्धा कप पांढरे किंवा काळे तीळ
  • अर्धा कप बदाम आणि अक्रोड
  • १ कप बिया काढलेले खजूर
  • आवश्यकतेनुसार थोडे तूप

सीड्स लाडू बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम एका कढईत भोपळ्याच्या बिया, जवस आणि तीळ मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्या. बियांना हलका सुगंध येऊ लागल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर बदाम आणि अक्रोडही थोडे भाजून घ्या. सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या. आता, भाजलेल्या बिया आणि ड्राय फ्रुट्स मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. त्यानंतर बिया काढलेले खजूर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर, एका भांड्यात बिया-ड्रायफ्रुट्सचे मिश्रण आणि खजुराची पेस्ट एकत्र करून व्यवस्थित मळून घ्या. मिश्रण जास्त ड्राय त्यात वाटल्यास थोडे तूप घालू शकता. खजुरामुळे लाडूंना नैसर्गिक गोडवा मिळतो, त्यामुळे अतिरिक्त साखर घालण्याची गरज नाही. तयार मिश्रणाचे छोटे भाग घेऊन हाताने गोल लाडू वळा. हेल्दी आणि टेस्टी सीड्स तयार आहेत. तुम्ही हे लाडू हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवू शकता.

सीड्स लाडू बनवताना लक्षात ठेवा या टिप्स

  • बिया भाजताना मंद आचेचा वापर करा, त्यामुळे त्यांचा स्वाद टिकून राहतो.
  • बिया जास्त भाजल्यास चव कडवट होऊ शकते.
  • लाडूंना गोडवा देण्यासाठी साखरेऐवजी खजुराचा वापर करा.
  • मिश्रण कोरडे असल्यास थोडे तूप घालू शकता.
  • लाडू हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवा.
  • दररोज मर्यादित प्रमाणातच लाडू खा.
Diabetes: जेवल्यानंतर 15 मिनिटे चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते? जाणून घ्या योग्य पद्धत

Web Title: Mix seeds dry fruit laddu easy recipe for healthy hair care pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • best recipe
  • Dry Fruits Benefits
  • easy food recipes
  • Seeds

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.