Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

Jhinga Fry Recipe : तुम्हीही जर फिश लव्हर्स असाल तर पावसाळ्यात एकदा झिंगा फ्राय नक्की बनवून खा. याची खमंग आणि कुरकुरीत चव मनाला खुश करुन जाते, शिवाय अवघ्या काही सेकंदातच ही रेसिपी बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 09:47 AM
Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा 'झिंगा फ्राय'

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा 'झिंगा फ्राय'

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही घरी कधी झिंगा फ्राय बनवून खाल्ला आहे का?
  • पावसाळ्यात तुम्ही गरमागरम झिंगा फ्राय बनवून याची मजा लुटू शकता.
  • याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल.
समुद्री खाद्यपदार्थांमध्ये झिंग्यांना/कोळंबी विशेष स्थान आहे. झिंग्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक मानले जातात. त्यापैकी झिंगा फ्राय हा एक लोकप्रिय पदार्थ आहे, जो चवीला मंग मसालेदार आणि कुरकुरीत लागतो. कोकण किनारपट्टीपासून ते शहरांमधील रेस्टॉरंटपर्यंत झिंगा फ्रायला मोठी मागणी असते. झिंग्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

बाहेर मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरगुती झिंगा फ्राय अधिक स्वच्छ, ताजा आणि आपल्या आवडीनुसार मसालेदार बनवता येतो. जेवणात भाकरी, चपाती किंवा भातासोबत हा पदार्थ उत्तम लागतो. पाहुण्यांसाठी किंवा खास प्रसंगी झटपट तयार होणारा हा पदार्थ खास प्रसंगी मेनूमध्ये नक्कीच आकर्षण ठरू शकतो. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • ५०० ग्रॅम स्वच्छ केलेले झिंगे/कोळंबी
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा धणे-जिरे पूड
  • १ चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे तांदळाचे पीठ
  • २ चमचे रवा
  • तळण्यासाठी तेल
१५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल गरमागरम शेवयांचा उपमा! सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • आता एका भांड्यात कोळंबी, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणे-जिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करा.
  • हे मिश्रण कोळब्यांना व्यवस्थित लावून २० ते ३० मिनिटे मुरत ठेवा.
  • मुरलेल्या कोळब्यांवर तांदळाचे पीठ आणि रवा हलक्या हाताने लावा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर मॅरीनेट केलेले कोळंबी/झिंगे तळायला घाला.
  • दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • शेवटी तयार झिंगा फ्राय गरमागरम सर्व्ह करा.
  • तुम्ही याला पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
 

Web Title: Monsoon special make jhinga fry at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
1

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
2

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.