Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या

पावसाळ्यात ट्रिपचा आनंद घेताना अचानक उद्भवणाऱ्या फ्लाइट डिले, ट्रिप कॅन्सलेशन किंवा मेडिकल इमर्जन्सीसारख्या समस्यांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशावेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रवाशांसाठी आर्थिक सुरक्षा कवच ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 08:06 AM
Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या

Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • पावसामुळे फ्लाइट उशिरा झाल्यास किंवा ट्रिप रद्द झाल्यास पॉलिसीच्या अटींनुसार भरपाई मिळू शकते.
  • प्रवासादरम्यान रुग्णालयातील खर्च आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कव्हरेज मिळू शकते.
  • सामान हरवणे, चोरीला जाणे किंवा खराब होणे यासाठीही पॉलिसीनुसार नुकसानभरपाई मिळू शकते.
पावसाळ्यात फिरण्याची मजाच काही न्यारी… याकाळात डोंगर, दऱ्या आणि हिरवळीचे वातावरण मनाला वेगळेच सुख देऊन जाते. पण याच ऋतूत अनेकदा फ्लाइट डिले, कॅन्सलेशन आणि अचाानक मेडिकल इमरजंसी सारख्या समस्या देखील उद्भवत असतात. हेच कारण आहे की पावसाळ्यात यात्रेपूर्वी ट्रॅव्हल इंश्याॅरंसला गांभीर्याणे घेणे फार महत्त्वाचे मानले जाते.

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

काय आहे याचे महत्त्व?

अधिकतर भारतीय लोक ट्रॅव्हल इंश्याॅरंसकडे दुर्लक्ष करत आले आहेत. बऱ्याचदा बजेटच्या कमतरेमुळे याकडे फालतू खर्च म्हणून पाहिले जाते. परंतु बदलते वातावरण आणि वाढते पावसाचे प्रमाण पाहता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात अचानक मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनसारख्या घटनांमुळे ट्रिपची प्लॅनिंग पूर्णपणे बिघडू शकते. अशात ट्रॅव्हल इंश्याॅरंस अशी गोष्टी आहे जी तुमचा आर्थिक खर्चापासून बचाव करु शकते.

कॅन्सलेशनवर मिळेल सवलत

पावासळ्यात फ्लाईट्स डिले होणे किंवा रद्द होणे फार सामान्य होते. ट्रॅव्हल इंश्याॅरंस ‘फ्लाइट डिले कव्हरेज’च्या मदतीने जर तुमची फ्लाईट निर्धारित वेळेपेक्षा फार जास्त लेट झाली असेल तर त्या विलंबासाठी तुम्हाला भरपाई मिळू शकते. तथापि, हे लक्षात घेण महत्त्वाचं आहे की, विलंब असाधारण परिस्थितीमुळे, म्हणजेच एअरलाइनच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमुळे झाला असेल, तर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एअरलाइन नेहमीच जबाबदार नसते.

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

कोणकोणत्या गोष्टींवर लागू होतो ट्रॅव्हल इंश्याॅरंस?

  • जर खराब वातावरणामुळे ट्रिप रद्द करावी लागली तरी कॅन्सलेशन कव्हरेजच्या मदतीने हाॅटेल आणि प्रवासात खर्च झालेले पैसे परत मिळू शकतात. तथापि काही पर्सनल कारणाने जर ट्रिप कॅन्सल केलीत तर कंपनी यासाठी तुम्हाला भरपाई देणार नाही.
  • याशिवाय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, रुग्णालयातील खर्च आणि आपत्कालीन स्थलांतर या गोष्टींसाठीही प्रवाशांना पाॅलिसीनुसार भरपाई दिली जाऊ शकते.
  • अनेकदा पावसाळ्यात सामान भिजणे किंवा हरवण्याचा धोकाही वाढतो. पाॅलिसीमध्ये यासाठीही कव्हरेज देण्यात आलेले असते ज्यामुळे तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकेल.
  • प्रवास विमा, सामानाची चोरी आणि ट्रिपमध्ये होणारा विलंब अशा परिस्थितीतही आर्थिक मदत पुरवली जाते.
 

Web Title: Monsoon travel tips why travel insurance is important for flight delay cancellation medical emergency and luggage loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Insurance
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे
1

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
2

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
3

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
4

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.