Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Moringa Paratha Recipe : सकाळच्या नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी पदार्थ शोधत आहात? मग मोरिंगा पराठा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. हा पराठा शरीरात पोषक घटकांचा साठा वाढवण्यास आणि आतून बळकटी मिळवून देण्यास मदत करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 08:49 AM
शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मोरिंगाच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबरसारखे पोषक घटक आढळतात.
  • मोरिंगाची पाने, गव्हाचे पीठ आणि घरातील मसाल्यांपासून झटपट पराठे तयार करता येतात.
  • गरमागरम मोरिंगा पराठा दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत अधिक स्वादिष्ट लागतो.
मोरिंगा ज्याला मराठीत शेवगा असं म्हटलं जातं याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. शरीराला निरोगी आणि आतून मजबूत बनवायचे असेल तर मोरींगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरु शकते. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. अनेक सेलिब्रिटी तसेच पंतप्रधान मोदी देखील आपल्या आहारात मोरींगाचे सेवन करतात. त्यांनी मागेच नागरिकांना याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला होता. मोरींगापासून आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकतो पण आज या लेखात आपण यापासून टेस्टी आणि खमंग भाजलेला पराठा कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ.
  • १ कप ताजी शेवग्याची पाने, बारीक चिरलेली.
  • १ बारीक चिरलेला कांदा.
  • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
  • १ चमचा किसलेले आले.
  • १/२ चमचा सेलेरी.
  • अर्धा चमचा हळद.
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर.
  • अर्धा चमचा जिऱ्याची पूड.
  • २ मोठे चमचे दही.
  • चवीनुसार मीठ घाला.
  • पराठे तळण्यासाठी तूप किंवा तेल
Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

कृती

  • सर्वप्रथम मोरिंगाची पाने देठापासून वेगळी करून घ्या. पाने स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घ्या. पानांची चव कडवट वाटत असल्यास ती कोमट पाण्यात सुमारे ५ मिनिटे ठेवू शकता. यामुळे कडवटपणा काही प्रमाणात कमी होतो.
  • एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात चिरलेली मोरिंगाची पाने, कांदा, हिरवी मिरची, आले, ओवा, हळद, लाल तिखट, जिरेपूड, दही आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  • आता थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ ओल्या कपड्याने झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे पीठ छान मुरेल.
  • तयार पीठाच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून घ्या. एका गोळ्यावर थोडं कोरडं पीठ लावून गोल पराठा लाटून घ्या.
  • तवा मंद आचेवर गरम करून त्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडा भाजल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप लावा. पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गॅसची आच खूप मोठी ठेवू नका, अन्यथा पराठा बाहेरून करपून आणि आतून कच्चा राहू शकतो.
  • गरमागरम मोरिंगा पराठा दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठीही हा पराठा चांगला पर्याय ठरू शकतो.
  • ताजी मोरिंगाची पाने उपलब्ध नसल्यास मोरिंगा पावडरचा वापर करू शकता.
  • पराठ्यात थोडं किसलेलं पनीर मिसळल्यास तो आणखी स्वादिष्ट होतो.
  • तुपावर पराठा भाजल्यास त्याला छान चव आणि कुरकुरीतपणा येतो.
 

Web Title: Moringa paratha recipe in marathi healthy breakfast recipe with drumstick leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
2

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
4

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.