Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

Street Style pav Bhaji Recipe: पावसाळ्यात कुटुंबासोबत गरमागरम पावभाजीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर ही स्ट्रीट स्टाइल पावभाजीची सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 08:35 PM
photo- ai generated

photo- ai generated

Follow Us
Follow Us:
  • घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी
  • ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर चव लागेल भन्नाट
  • बाहेरची पावभाजी विसराल
पावसाळ्यात बाहेर रिमझिम सरी सुरू असताना गरमागरम, मसालेदार आणि बटरमध्ये भाजलेली पावभाजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. मात्र प्रत्येक वेळी बाहेर जाऊन पावभाजी खाण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीही स्ट्रीट स्टाइल पावभाजी तयार करता येते. ताजी भाजी, योग्य मसाले, चांगले बटर आणि गरम पाव यामुळे तिची चव अगदी रस्त्यावरील गाडीवर मिळणाऱ्या पावभाजीसारखी लागते. चला तर माग जाणून घेऊयात घरच्या घरी स्ट्रीट स्टाइल पावभाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

Festive Look: सणासुदीला परफेक्ट लुक, ५ संकेतांकडे दुर्लक्ष पडू शकतं महाग; कसे ओळखाल?

पावभाजीसाठी लागणारे साहित्य

  • २ बटाटे
  • १ गाजर
  • १ कप फ्लॉवर
  • १ कप हिरवे वाटाणे
  • ½ कप फरसबी
  • बीट
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ ते ३ चिरलेले टोमॅटो
  • आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट
  • पावभाजी मसाला
  • धणेपूड
  • लाल तिखट
  • काश्मिरी लाल तिखट
  • गरम मसाला
  • काळी मिरी
  • जिरे
  • मीठ
  • बटर
  • कोथिंबीर
  • लादी पाव

कृती:

सर्वप्रथम बटाटा, गाजर, फ्लॉवर, वाटाणे, फरसबी आणि थोडे बीट कुकरमध्ये घ्या. त्यात हळद, जिरेपूड, लाल तिखट, मीठ आणि थोडे पाणी घालून २ शिट्ट्या करून घ्या. भाज्या मऊ झाल्यानंतर त्या मॅशरने व्यवस्थित कुस्करून घ्या. बीटमुळे भाजीला आकर्षक रंगही मिळतो. कढईत बटर गरम करून त्यात जिरे घाला. त्यानंतर आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. आता पावभाजी मसाला, धणेपूड, गरम मसाला, काश्मिरी लाल तिखट, किचन किंग मसाला आणि थोडी काळी मिरी घाला. मसाल्यातून बटर सुटेपर्यंत तो व्यवस्थित परतणे महत्त्वाचे आहे. आता कुस्करलेल्या भाज्या कढईतील मसाल्यात घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून मॅशरने भाजी पुन्हा एकजीव करा. काही मिनिटे मंद आचेवर शिजवल्याने मसाला भाज्यांमध्ये छान मुरतो. शेवटी ताजी कोथिंबीर आणि थोडे बटर घाला.तव्यावर बटर टाकून लादी पाव दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. गरम पाव, मसालेदार भाजी, बटर आणि बारीक चिरलेला कांदा यांसोबत पावभाजी सर्व्ह करा.

स्ट्रीट स्टाइल चवीसाठी खास टिप्स

भाजी शक्य तितकी मऊ आणि एकजीव मॅश करा.

मसाला बटरमध्ये व्यवस्थित परतल्याने छान चव लागते.

पाव भाजताना जास्त बटर वापरा. यामुळे स्ट्रीट स्टाइल स्वाद मिळतो.

भाजी तयार झाल्यावर थोडे बटर आणि कोथिंबीर घातल्यास सुगंध वाढतो.

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

Web Title: Mumbai street style pav bhaji recipe easy homemade monsson recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • bhaji recipe
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
2

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.