Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी! सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध शहरात मुंबई पाचव्या क्रमांकावर

टेस्टअ‍ॅटलसने जगातील १०० सर्वोत्तम खाद्य शहरांची २०२५-२६ यादी जाहीर केली आहे. टेस्ट अँटलसच्या या अहवालाने स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांना आता वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 09, 2025 | 11:00 AM
मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी!

मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी!

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं वडापाव खायला आवडतो. संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी वडापाव खाल्ला जातो. बटाट्याची भाजी आणि पावचे कॉम्बिनेशन करून तयार करण्यात आलेला वडापाव केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला एक तरी वडापावची गाडी पाहायला नक्कीच मिळेल. जगातील सर्वोत्तम पदार्थांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर वडापावचे नाव आहे. अतिशय सामान्य पदार्थाची चव चाखण्यासाठी देश विदेशातून भारतात येतात. झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर वडापाव, मिसळ वडा इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. (फोटो सौजन्य – istock)

रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातील, जिल्ह्यातील, शहरातील नाक्या-नाक्यावर मिळणाऱ्या प्रत्येक पदाथांची चव हटके असते. याच चवीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. जगातील १०० यादीत टेस्ट अ‍ॅटलस २०२५-२६ मध्ये मुंबईने पाचवे स्थान मिळवले आहे. जागतिक टॉप टेनमध्ये हे एकमेव भारतीय शहर आहे. मुंबईसह देशातील इतर पाच शहरांनीही यात स्थान मिळवले आहे. टेस्टअ‍ॅटलसने जगातील १०० सर्वोत्तम खाद्य शहरांची २०२५-२६ यादी जाहीर केली आहे. टेस्ट अँटलसच्या या अहवालाने स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांना आता वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईने मिळवलेले स्थान हे प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद आहे. भारताच्या प्राचीन ककनीचे पाय मिळवली आहे. त्यामुळे देशाची निर्विवाद स्ट्रीट फूट राजधानी म्हणून मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे.

इटलीचे खाद्य संस्कृतीत वर्चस्व:

टेस्ट अ‍ॅटलासच्या मते, अव्वल चार स्थानांवर इटालियन शहरांनी बाजी मारली आहे. नेपल्सने पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर मिलान, बोलोन्या आणि फ्लोरेन्स यांचा क्रमांक लागतो, ज्यामुळे जागतिक अन्न संस्कृतीत इटलीचे वर्चस्व अधोरेखित होते. राम आश्रय, श्री ठाकर भोजनालय, कॅफे मद्रास, नवाब साहेब आणि बाबा फालूदा इत्यादी प्रसिद्ध ठिकाण आहेत.

हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

काय आहे टेस्ट अ‍ॅटलस ?

टेस्ट अ‍ॅटलस एक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन खाद्य माहितीकोश आहे. जे जगभरातील पारंपरिक आणि प्रादेशिक अन्नपदार्थ, स्थानिक रेसिपीज आणि खाद्यसंस्कृती याचा अभ्यास करून त्याची यादी तयार करते.

Web Title: Mumbais vada pav is huge in the food culture in the world mumbai ranks fifth in cities famous for best food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • food recipe
  • lifestlye tips
  • Vadapav

संबंधित बातम्या

भारतीय माशांपासून बनवलेले ‘हे’ पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला सुटेल पाणी, प्रत्येक मांसाहारी व्यक्तीने खायलाच हवे
1

भारतीय माशांपासून बनवलेले ‘हे’ पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला सुटेल पाणी, प्रत्येक मांसाहारी व्यक्तीने खायलाच हवे

Food Recipe: १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कोथिंबीर-पनीर कबाब, नोट करून घ्या रेसिपी
2

Food Recipe: १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कोथिंबीर-पनीर कबाब, नोट करून घ्या रेसिपी

शरीरात सतत थकवा जाणवतो? आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसू लागतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या उपचार
3

शरीरात सतत थकवा जाणवतो? आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसू लागतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या उपचार

रविवारच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये तांदूळ रव्याचा वापर न करता पौष्टिक पालक इडली, नोट करून घ्या रेसिपी
4

रविवारच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये तांदूळ रव्याचा वापर न करता पौष्टिक पालक इडली, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.