Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Navratri 2026: उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये खंमग थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय चांगला लागतो. उपाशी पोटी तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ॲसिडीटी होेऊन पचनक्रिया पूर्णपणे बिघाडून जाते. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2026 | 11:25 AM
तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Follow Us
Follow Us:

Navratri 2026: शारदीय नवरात्री उत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरूषसुद्दा उपवास करतात. उपवासात शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे आहारात सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यात वेफर्स किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ॲसिडीटी होेऊन पचनक्रिया पूर्णपणे बिघाडून जाते. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्दतीने उपवासाचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणत्याही भाजणीची अजिबात आवश्यकता नाही. अनेकदा थालीपीठ बनवल्यानंतर ते खूप जास्त कडक आणि वातड होऊन जातात. खाण्याची अजिबात ईच्छा होत नाही. त्यामुळे या पद्दतीने उपवासाचे थालीपीठ बनवू शकता. उपवासाचे थालीपीठ दही किंवा काकडीच्या कोशिंबीरसोबत मस्त लागतात. साबुदाणा,भगर आणि राजगिऱ्याचा वापर करून बनवलेला पदार्थ लहान मुंलसुद्धा आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणा
  • भगर
  • राजगिरा
  • जिरे
  • कच्चा बटाटा
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • हिरवी मिरची पेस्ट
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कोथिंबीर
  • साजूक तूप
  • मीठ
Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

कृती

  • उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी, साबुदाणा, भगर, राजगिरा आणि जिरे कढईमध्ये मंद आचेवर वेगवेगळे करून भाजा.
  • भाजलेले सर्व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून द्या.
  • थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतून बारीक पावडर करा. तयार केलेली पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवावी.
  • मोठ्या वाटीमध्ये तयार केेलेली उपवास भाजणी घेऊन त्यात किसलेला कच्चा बटाटा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट, ओल्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • आवश्कता वाटल्यास पाणी घालावा. अन्याथा पाण्याचा वापर अजिबात करू नये. तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा करून ओल्या सुती रूमालावर पातळ थालीपीठ थापून घ्यावे.
  • तयार केलेले थालिपीठ तव्यावर सोडून  मंद आचेवर तूप टाकून भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे थालीपीठ.

Web Title: Navratri 2026 how to make fasting thalipeeth at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
1

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना
2

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
4

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.