Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. रोजच्या नैवेद्यात देवीला नऊ वेगवेगळे पदार्थ दाखवले जातात. त्यामुळे सोप्य पद्धतीमध्ये तुम्ही केशर वेलची पेढे बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2026 | 08:00 AM
Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

Navratri 2026: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदा ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्री साजता केली जाणार आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या उत्सवातील प्रत्येक दिवस अतिशय खास आणि आंनदाचा असतो. नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवून दाखवला जातो. त्यामुळे उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे बनवू शकता. गोड पदार्थ सगळ्यांच खायला खूप जास्त आवडतात. नैवेद्यासाठी कायमच विकतचे पदार्थ आणन्यापेक्षा घरच्या घरी कमीक कमी साहित्यात केशर-वेलची पेढे बनवू शकता. तुम्ही बनवलेले पेढे घरातील सगळ्यांच खूप जास्त आवडतील आणि चव सुद्दा मस्त लागेल. सणावारांच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी दूधाचा वापर करुन घरीच टेस्टी पदार्थ बनवावे. चला तर जाणून घेऊया मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – pinterest)

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

साहित्य

  • मिल्क पावडर
  • दूध
  • तूप
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • केशर
  • पिस्त्याचे काप
Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

कृती

  • केशर-वेलची पेढे बनवण्यासाठी, कढईमध्ये दूध, तूप आणि मिल्क पावडर एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर गॅस चालून करून सर्व मिश्रण व्यवस्थित मिस्क करा.
  • चमचाच्या मदतीने मिश्रण सतत मिक्स राहावे, जेणेकरुन ते कढईला चिकटणार नाही. २ ते ३ मिनिटं झाल्यानंतर मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल.
  • त्यानंतर त्यात केशर दूध घालून मिक्स करा. गॅस बंद करून दूधाचे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा.
  • थंड झालेल्या मिश्रणात पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून हाताने मळून घ्या.
  • तयार केलेले पेढ्यांचे मऊ झाल्यास हातांना तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात पेढे बनवून घ्या.
  • पेढ्याचा आकार केल्यानंतर मधोमध अंगठ्याने हलका दाब देऊन वरून पिस्त्याचे काप सजावटीसाठी लावा.
  • तयार आहेत देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेले मऊ आणि स्वादिष्ट केशर पेढे.

Web Title: Navratri 2026 saffron cardamom peda at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ
1

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
2

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
4

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.