(फोटो सौजन्य: Pinterest)
आवश्यक साहित्य
अशी टिकवून ठेवा तांब्याची चमक
तांब्याची भांडी घासल्यानंतर त्यांना लगेच एका सुती कापडाने चांगले पुसून घ्या. लक्षात घ्या, भांड्यांवर पाण्याचा एक थेंबही रहायला नको. तांब्याच्या भांड्यांवर जास्त काळ पाणी राहिल्याने त्यावर हिरवा थर तयार होतो. याउलट लगेच भांडी सुकवून, पुसून ठेवल्याने ती लवकर काळी पडत नाहीत.






