Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार लघवीला जाण्याची सवय असेल तर या सवयीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 03:20 PM
पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

Follow Us
Follow Us:

वारंवार लघवीला का जाण्याची सवय योग्य की अयोग्य?
लघवीमध्ये अडथळे का निर्माण करतात?
पाणी प्यायल्यानंतर सतत लघवीला का होते?

अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ३ ते ४ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. पाणी प्यायल्यानंतर लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण काहींना पाणी प्यायल्यानंतर लगेच १० ते १५ मिनिटांमध्ये लगेच लघवीला जावे लागते. पण सतत तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लघवीला जावे लागत असेल तर ही सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष न करावं वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला का जावे लागते? यामागे नेमकी काय आहेत कारण आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

पाणी प्यायल्यानंतर वारंवार लघवीला का जावे लागते?

एक ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जाण्याची काहींना सवय असते. ही समस्या ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडरमुळे उद्भवते. मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये गरजेपेक्षा जास्त वेळा आकुंचन पावण्याची क्रिया झाल्यानंतर मूत्राशय पूर्ण भरलेला नसतानाही वारंवार लघवी वारंवार लघवीला जावेसे वाटते. याशिवाय काहींना या समस्येमुळे लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ वाढते. त्यामुळे कायमच तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लघवीला जाण्याची सवय असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

वारंवार लघवीला होण्याची कारणे?

  • मूत्रमार्गाचा संसर्ग
  • अतिप्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन, कॅफिन युक्त पेय
  • रक्तातील साखर नियंत्रणात नसणे
  • तणावपूर्ण जीवनशैली

या समस्येवरील उपाय:

चहा, कॉफी आणि फिजी ड्रिंक्स हे पेय मूत्राशयाच्या स्नायूंवर जास्तीचा तणाव निर्माण करतात. त्यामुळे कॅफिन असलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. दिवसभरात किती वेळा पाण्याचे सेवन केले किंवा इतर कोणत्याही पेयांचे सेवन केले हे लक्षात ठेवावे. तसेच कोणतेही पेय प्यायल्यानंतर लगेच वारंवार बाथरूमला जाण्याची सवय टाळावी. ठराविक वेळच्या अंतराने बाथरूममध्ये जावे. पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज केल्यामुळे मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. दिवसभरातून कितीही वेळा लघवीला होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे.

Liver वर वाढलेली अनावश्यक चरबी कायमची जाईल जळून! नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक, लिव्हरच्या आजारांपासून मिळेल सुटका

शरीरात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे काहीवेळा वारंवार लघवीला होते. डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ओव्हरअ‍ॅक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ(पुरूषांमध्ये) किंवा जास्त कॅफीन-लिक्विडचे सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळी सतत लघवीला जावे लागते. रात्रीच्या वेळी तीन वेळा पेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची संकेत आहेत. लघवीमध्ये अडथळा, डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यानंतर सुद्धा वारंवार लघवीला जावे लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वारंवार लघवी होण्याची प्रमुख कारणे?

    Ans: बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग हे याचे सर्वात सामान्य कारण आहे, रक्तातील साखर वाढल्यामुळे शरीर जास्त लघवीद्वारे ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.

  • Que: निदान आणि उपचाराचे संकेत?

    Ans: जर लघवीच्या पद्धतीत अचानक बदल, वेदना, ताप किंवा कंबरदुखी जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। साधारणपणे, युरिन टेस्ट (Urinalysis) द्वारे मूळ कारण शोधले जाते।

  • Que: युरिन इन्फेक्शनची प्रमुख लक्षणे काय आहेत?

    Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, पण कमी प्रमाणात होणे

Web Title: Need to urinate immediately after drinking water know the causes and remedies for frequent urination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • drinking water tips
  • fungal infection
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.