Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

थंडीत कोरडी झालेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी कोरफड जेल नियमित चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि चेहरा कायमच हायड्रेट राहतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 13, 2025 | 09:50 AM
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

Follow Us
Close
Follow Us:
  • थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी?
  • कोरफड जेल लावल्यामुळे त्वचेला होणारे फायदे?
  • चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी घरगुती उपाय?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचा कोरडी झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात . यासोबतच त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी वाटू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण तरीसुद्धा त्वचा चांगली दिसत नाही. थंडीत काळवंडलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर दिसत नाही. अशावेळी त्वचा उजळदार करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी मदत करते.(फोटो सौजन्य – istock)

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पौष्टीक पदार्थ, शांत झोप लागल्यासोबतच आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेची डेड स्किन निघून जाते आणि त्वचा सुंदर होते. त्वचा मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल गुणकारी ठरते. वातावरणातील बदलांमुळे रक्ताभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. अशावेळी फेस योगा किंवा फेस मसाज करावा. यामुळे त्वचेला भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला कोरफड जेलचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या

त्वचेला कोरफड जेल लावण्याआधी त्यात गुलाब पाणी मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. कारण गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिकच फ्रेश दिसते. त्वचा मुलायम, फ्रेश आणि सतेज ठेवण्यासाठी कोरफड जेलमध्ये गुलाबपाणी मिक्स करून लावावे. यामुळे थंडीत ड्राय झालेली त्वचा सुधारण्यासाठी नियमित कोरफड जेल लावावे. यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेला आलेली सूज, जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले मोठे मोठे पिंपल्स, फोड आणि मुरूम कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेलमुळे त्वचेवरील डेड स्किन सहज निघून जाते आणि त्वचा सुंदर होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: No need for expensive skin care products in winter apply aloe vera gel on your face this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • Alovera jel
  • glowing face
  • skin care tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.