Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paan Mukhwas Recipe: विड्याच्या पानांपासून या पद्धतीने घरीच बनवा अस्सल शाही मुखवास, पदार्थ खाऊन घरातील सगळेच करतील कौतुक

Paan Mukhwas Recipe: आज आम्ही तुम्हाला विड्याच्या पानांपासून अस्सल शाही मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मुखवास चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2026 | 10:29 AM
विड्याच्या पानांपासून या पद्धतीने घरीच बनवा अस्सल शाही मुखवास, पदार्थ खाऊन घरातील सगळेच करतील कौतुक

विड्याच्या पानांपासून या पद्धतीने घरीच बनवा अस्सल शाही मुखवास, पदार्थ खाऊन घरातील सगळेच करतील कौतुक

Follow Us
Follow Us:

Paan Mukhwas Recipe: जेवण झाल्यानंतर अजूनही बऱ्याच घरांमध्ये आजीआजोबा पान किंवा मुखवास खातात. पान खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. लग्नसमारंभ किंवा हॉटेलमध्ये जेवणानंतर आवडीने मुखवास खाल्ले जाते. बडीशेप आणि इतर विविध पदार्थांचा वापर करून बनवलेले मुखवास चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल शाही मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मुखवास ३ ते ४ दिवस सहज टिकून राहतो. याशिवाय कमीत कमी साहित्यात बनवलेला मुखवास घरातील प्रत्येक व्यक्ती अतिशय आवडीने खाईल. सुपारी टाकून विड्याची पाने खाण्याऐवजी या पद्धतीने मुखवास बनवून खावा. चला तर जाणून घेऊया शाही मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • विड्याची पाने
  • बडीशेप
  • धना डाळ
  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • गोड बडीशेप
  • टुटीफ्रूटी
  • टरबूजच्या बिया
  • गुलकंद
Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!

कृती:

  • विड्याच्या पानांचा शाही गुलकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, विड्याची पाने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्या.
  • त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करा. मोठ्या वाटीमध्ये चिरलेली पाने, धना डाळ, बडीशेप घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात सुक्या खोबऱ्याचा किस, रंगीत गोड बडीशेप, टूटी-फ्रूटी आणि टरबूजच्या बिया घालून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात दोन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार गुलकंद घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे घरी बनवलेला अस्सल शाही मुखवास. हा पदार्थ लहान मुलांपासून ते घरातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
  • मुखवास जेवणानंतर किंवा तोंडाची खराब झालेली चव वाढवण्यासाठी खाल्ला जातो.

Web Title: Paan mukhwas recipe how to make betel leaf mukhwas at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
1

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी
2

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
3

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
4

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.