Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

जीवनशैलीतील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, एकाजेगावर बसून सतत काम करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 20, 2026 | 05:30 AM
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
लठ्ठपणामुळे रक्तदाब का वाढतो?
उच्च रक्तदाबाची लक्षणे?

मागील काही वर्षांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरसंबंधित कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीरात आजार वाढतो आणि आणखीनच गंभीर होतो. उच्च रक्तदाब शरीरासाठी अतिशय घातक असतो. यामुळे कोणत्याही क्षणी रुग्णाचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी ब्रेन स्टोक येऊ शकतो. ब्रेन स्टोक आल्यानंतर अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते. डॉक्टरांच्या मते, सुमारे 120/80 मिमीएचजी रक्तदाब सामान्य मानला जातो तर 140/90 mmHg किंवा त्याहून जर अधिक असेल तर हे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – istock)

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब जास्त वेळ टिकून राहिल्यास स्ट्रोक येऊ शकतो. उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा सामान्य दाब . या स्थितीला Hypertension असे सुद्धा म्हंटले जाते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य बिघडते. याला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. तुमच्या शरीरात जर उच्च रक्तदाब जास्त वेळ टिकून राहिल्यास हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर वाईट परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.

जीवनशैलीतील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, एकाजेगावर बसून सतत काम करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. जास्त मीठ असलेले पदार्थ, तेलकट अन्नपदार्थ, फास्ट फूड किंवा जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. याशिवाय आहारात सोडियमचे अतिसेवन केल्यामुळे शरीरसंबंधित गंभीर स्थिती निर्माण होते. सतत मानसिक तणाव, कामाचा दबाव, चिंता किंवा राग यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित होते. यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब सुद्धा वाढतो. लठ्ठपणा हे सुद्धा उच्च रक्तदाब वाढण्याचे महत्वपूर्ण कारण आहे.

शरीराचे वजन वाढल्यानंतर रक्त पंप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. तसेच धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होऊन जातो. संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडण्यास उच्च रक्तदाब कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घ्यावी. वय, अपुरी झोप, मधुमेह आणि किडनीचे आजार इत्यादी आजारांमुळे उच्च रक्तदाब वाढतो.

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कोणती:

डोकेदुखी
चक्कर येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
थकवा वाटणे
हातापायांमध्ये अशक्तपणा जाणवणे
चेहरा वाकडा होणे
काम करण्याची इच्छा न होणे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: People with high blood pressure can get brain stoke at any moment do not ignore these symptoms in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • blood pressure
  • brain stroke
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.