जीवनशैलीतील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, एकाजेगावर बसून सतत काम करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
स्ट्रोकमुळे मेंदूमृत झालेल्या 60 वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
मेंदूच्या रक्तवाहिन्या उच्च रक्तदाब वाढल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रोक येण्याआधी दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
मेंदूच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होत आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. जाणून घ्या ब्रेन कॅन्सरची लक्षणे.
सध्या ब्रेन स्ट्रोकच्या समस्या तरूणांमध्येही वाढताना दिसत आहेत. जगात याची जागरुकता होण्याची गरज आहे. पण ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आधीच ओळखता आल्यास तुम्ही योग्य काळजी घेऊ शकता
ब्रेन स्ट्रोक नाव जरी वाचलं तरी पायाखालची जमीन सरकते. सध्या अनेक तरूणांनादेखील या आजाराला सामोरे जावे लागत आहे. २९ ऑक्टोबर रोजी जगभरात ब्रेन स्ट्रोक डे साजरा केला जातो, जाणून घ्या…
मुंबईत दर तासाला दोघांना ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होत आहे. जागरूकतेच्या अभावामुळे ९०% रुग्ण सुवर्णकाळानंतर रुग्णालयात पोहोचतात, ज्यामुळे कायमचे न्यूरोलॉजिकल नुकसान आणि अपंगत्व येत आहे.