
हे कटलेट चवीला कुरकुरीत असे लागतात आणि यातील भाज्यांमुळे ते आरोग्यासाठी पौष्टिकही ठरतात.
कुरकुरीत आणि चटकदार… घरी बनवा मार्केट स्टाईल ‘मसाला शेंगदाणा’, 10 मिनिटांची रेसिपी
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा रेडीमेड किंवा बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्याकडे वळतो. मात्र अशा पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते आणि पोषण कमी. याउलट, घरच्या घरी बनवलेले मिक्स व्हेज कटलेट कमी तेलात, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि आपल्या आवडीप्रमाणे मसाले वापरून तयार करता येतात. गाजर, बटाटा, मटार, एकत्र आल्यामुळे हे कटलेट फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध बनतात. मिक्स व्हेज कटलेटची खासियत म्हणजे त्याची बहुपयोगी प्रकृती. ते तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता किंवा अगदी तव्यावर थोड्या तेलातही भाजू शकता. चला तर मग, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मिक्स व्हेज कटलेट कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊयात.
साहित्य:
कृती: