Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत घ्या आनंद

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक पनीर डोसा बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 29, 2026 | 02:29 PM
शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा

शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मेथी, पालक, मुळा इत्यादी भाज्या आवडीने खाल्ल्या जातात. पण कायमच हिरव्या पालेभाज्यांची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेला पालक पनीर डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पालक खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांना पालकपासून वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया निरोगी आणि मजबूत राहील. कुणाल कपूर कायमच काहींना काही नवनवीन रेसिपी सांगत असतात. चला तर जाणून घेऊया पालक पनीर डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत… रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • पनीर
  • दही
  • आलं लसूण
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • हिरवे मूग
  • तांदूळ
  • कांदा
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • जिरं
पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटपटे आलू, साध्या मसाल्यांपासून बनवलेली चविष्ट रेसिपी

कृती:

  • पालक पनीर डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात तांदूळ आणि मूग एकत्र २ ते ३ तास भिजवत ठेवा.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना तयार जास्त पाणी घालू नये.
  • मिक्सरच्या भांड्यात पालकची पाने, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कांदा घालून बारीक पेस्ट करा आणि तयार केलेल्या डोशाच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, हिंग आणि आलं लसूण पेस्ट, बारीक केलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेले पनीर घालून व्यवस्थित मिक्स करा जाणीव चवीनुसार मीठ टाका. तयार केलेला मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
  • पॅनवर तेल लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा एकसमान डोसा काढून पनीरचे मिश्रण टाका आणि व्यवस्थित भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पालक पनीर डोसा. डोसासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी उत्तम पर्याय आहे.

Web Title: Chef kunal kapoor special recipe make super healthy palak paneer dosa for breakfast food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.